Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह...

iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स


iPhones with Discounts: स्टायलिश लूक्स आणि भन्नाट फीचर्समुळे आयफोनची जगभरात प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येक स्मार्टफोन युजरला कधी ना कधी आयफोन खरेदी करायचाच असतो. तुम्ही आयफोन प्रेमी असाल आणि कमी बजेटमध्ये नवीन iPhone मॉडेल खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्हाला Flipkart वर iPhone SE, iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 13 सारख्या iPhone मॉडेल्सवर सूट, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर मिळू शकतात. ई-कॉमर्स वेबसाइट फोनसह फ्रीबीज देखील ऑफर करत आहे. ज्यामुळे डील अधिक आकर्षक बनते. या ऑफर्समध्ये तुम्ही iPhone SE, iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 13 स्वस्तात खरेदी करू शकता. iPhone SE, iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 13 व र नक्की काय ऑफर देण्यात येत आहे जाणून घ्या सविस्तर .

Apple iPhone 13

apple-iphone-13

iPhone 13 च्या किमतीत मोठी घसरण: तुम्हाला जर स्टयलिश iPhone 13 खरेदी करायचा असेल तर, ही तुमच्यासाठी बेस्ट संधी आहे. खरं तर, iPhone 13 चा १२८ GB प्रकार (MRP: ₹७९,९००) Flipkart वर ६ टक्के सूटसह ७४,९०० रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही device ट्रेडवर खरेदी केले तर फोनची किंमत आणखी १६,००० रुपयांनी कमी होऊ शकते. तुम्ही Flipkart वर फोन बँकिंग ऑफर आणि फ्रीबी देखील तपासू शकता. iPhone 13 बद्दल युथमध्ये प्रचंड क्रेझ आहे. असा हा iPhone 13 तुम्ही स्वस्तात घरी आणू शकता.

वाचा: Helmet Coolers: उन्हात बाईक चालवतांना होतो त्रास, हेल्मेटमध्ये फिट करा ‘हे’ गॅझेट, मिळवा AC सारखा गारवा, किंमत नाही जास्त

iphone 12 Mini

iphone-12-mini

iPhone 12 Mini च्या किमतीत मोठी कपात: iPhone 12 Mini चा ६४ GB प्रकार (MRP: ₹५९,९९९) Flipkart वर १६ टक्के सूटसह ४९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही Device ट्रेडवर खरेदी केले तर फोनची किंमत आणखी १३,००० रुपयांनी कमी होऊ शकते. याशिवाय, फ्लिपकार्ट फोनवर अनेक बँकिंग ऑफर आणि मोफत ऑफर देत आहे, ज्या तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन तपासू शकता. Apple iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. या iPhone मध्ये ४ GB RAM आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेज आहे.

वाचा :Best Plans: युजर्सची मजा ! एकाच रिचार्ज प्लानमध्ये अनेक जण घेऊ शकतील अनलिमिटेड कॉल, डेटा, OTT बेनिफिटचा फायदा

iPhone 12

iphone-12

iPhone 12 च्या किमतीत मोठी कपात: iPhone 12 चा ६४ GB प्रकार (MRP: ₹६५,९०० ) Flipkart वर १३ टक्के सूटसह ५६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही Device ट्रेडवर खरेदी केले तर फोनची किंमत आणखी १३,००० रुपयांनी कमी होऊ शकते. फ्लिपकार्ट फोनवर अनेक बँकिंग ऑफर देखील देत आहे. ज्या तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन तपासू शकता. Apple iPhone 12 स्मार्टफोन दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये ए १४ बायोनिक प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. फोन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह येतो. स्मार्टफोनमध्ये फेस आयडी, फास्ट चार्जिंग सपोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत.

वाचा: Smart Tv Discounts : सुरु होतोय महाबचत सेल, ब्रँडेड स्मार्ट टीव्हींवर मिळणार तगडा डिस्काउंट, सर्वात स्वस्त TV ७ हजारांचा

​iPhone 11

iphone-11

iPhone 11 च्या किमतीत मोठी कपात: आता तुमचे iPhone 11 खरेदी करण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. ते देखील कमी किमतीत. iPhone 11 चा ६४ GB प्रकार (MRP: ₹४९,९०० ) Flipkart वर १३ टक्के सूटसह ४३,००० रुपयांना उपलब्ध आहे. एक्सचेंज केल्यावर, तुम्हाला फोनवर १३,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Flipkart iPhone 13 वर अनेक बँकिंग ऑफर ऑफर करते. ज्या वेबसाइटला भेट देऊन तपासल्या जाऊ शकतात. फ्रीबीज मध्ये ९९९ रुपयांच्या BYJU च्या ऑनलाइन क्लासेसचा इंट्रोडक्टरी क पॅक समाविष्ट आहे. iPhone 11 खरेदी करणाऱ्यांसाठी ही नक्कीच एक चांगली डील ठरू शकते.

वाचा: Smartphone Safety: स्मार्टफोनमधील महत्वाचा डेटा ट्रॅक होण्यापासून असा वाचवा ‘हे’ टूल्स करतील मदत, माहिती राहील सेफ

Apple iPhone SE 2020

apple-iphone-se-2020

iPhone SE 2020 च्या किमतीत कपात: iPhone SE 3rd Gen किंवा iPhone SE 2022 लाँच केल्यानंतर, iPhone SE 2020 मोठ्या सवलतींसह विकले जात आहेत. iPhone चे ६४ GB व्हेरिएंट (MRP: ₹३९,९९९) Flipkart वर ३०,४९९ रुपयांना २३ टक्के सूटसह उपलब्ध आहे. एक्सचेंजवर, तुम्हाला फोनवर १३,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. iPhone वर ऑफर केलेल्या बँकिंग डीलमध्ये Citi क्रेडिट/डेबिट कार्डवर १० टक्के सूट आणि Flipkart Axis Bank कार्डांवर ५ टक्के कॅशबॅक समाविष्ट आहे. फ्रीबीजमध्ये २०१ रुपये किमतीचे बिटकॉइन्स आणि ९९९ रुपयांच्या BYJU च्या ऑनलाइन क्लासेसचा इंट्रोडक्टरी पॅक समाविष्ट आहे.

वाचा :Smart Tv Discounts : सुरु होतोय महाबचत सेल, ब्रँडेड स्मार्ट टीव्हींवर मिळणार तगडा डिस्काउंट, सर्वात स्वस्त TV ७ हजारांचाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#iPhone #Offers #आयफन #खरदच #सवपन #हणर #परण #iPhone #सह #य #मडलसवर #जबरदसत #ऑफर #पह #डटलस

RELATED ARTICLES

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पुरेसे संरक्षण देते का?

Health Insurance Policy : वर्षागणिक वैद्यकीय खर्चात वाढ होत असल्याने पॉलिसीधारकाने त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (आरोग्य विमा पॉलिसी)ची...

Most Popular

Boat ने भारतात लाँच केले स्वस्त ट्रू वायरलेस ईयरबड्स, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः Boat Airdopes 175 : बोट कंपनीने एक स्वस्त किंमतीतील ट्रू वायरलेस ईयरबड्स भारतात लाँच केले आहे. ऑडियो सेगमेंटच्या टॉप प्लेयरपैकी एक...

Nurses Strike : राज्यभर परिचारिकांचं आजपासून काम बंद; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

Statewide strike of nurses from today in Maharashtra Mumbai :  खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या...

वाजतगाजत 25 बैलगाड्यांतून निघाली वरात, नवरदेवाचं अनोखं पाऊल

Maharashtra Gondia News : लग्न म्हटलं की, हळद, मेहंदी, संगीत, वरात, आणि धम्माल. पण एका तरुणानं समाजापुढे आदर्श ठेवत आपल्या लग्नाची वरात चक्क...

कारागृह अधीक्षकाच्या मुलाची पुण्यात हत्या; तरुणीसह पाच जण ताब्यात, घटनेनं खळबळ

Pune Crime : पुण्यात एका युवकाच्या हत्येच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. गिरीधर गायकवाड (giridhar gaikwad) असे हत्या...

केतकी चितळेचा ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.  ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेचा जामीन...