Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट iPhone घेण्याचा विचार आहे? इथे मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा Discount, पाहा काय...

iPhone घेण्याचा विचार आहे? इथे मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा Discount, पाहा काय आहे ऑफर


नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. विजय सेल्समध्ये (Vijay Sales) आयफोन 12 सीरिज (iPhone 12 Series), आयफोन 11 (iPhone 11) आणि आयफोन एक्सआरवर (iPhone XR) जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. केवळ आयफोनच नाही नाही, तर रिटेलर आयपॅड मॉडेल (iPad), मॅकबुक (MacBooks), अ‍ॅपल वॉच मॉडेल (Apple Watch), एअरपॉड्स मॉडेल (AirPods) आणि होमपॉड्सवरही (HomePods) बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे.

विजय सेल्सच्या या जबरदस्त ऑफरमध्ये अ‍ॅपल प्रोडक्ट्सची (Apple Products) खरेदी करायची असल्यास, विजय सेल्सच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोरवर जावं लागेल.

विजय सेल्सच्या अ‍ॅपल डेज सेलमध्ये (Vijay Sales Apple Days sale) HDFC बँक कार्डचा वापर केल्यास सूट दिली जात आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 7000 रुपयांपर्यंतची सूट आहे. ही सूट मॅकबुक प्रो वर देण्यात येत आहे. याची किंमत 1,14,000 रुपये आहे. डिस्काउंटनंतर मॅकबुक प्रो 1,07,000 रुपयांत खरेदी करता येईल.

मॅकबुक प्रो आणि मॅकबुक एअर दोघांवर अ‍ॅपल केअर + खरेदीवर 15 टक्क्यांची सूट आहे. अ‍ॅपल डेज सेल आता लाईव्ह असून 9 ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे.

VIDEO:एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone,पुढे नेमकं काय झालं..

iPhone 12 ऑफर्स –

iPhone 12 64GB फोन 73,400 रुपयांत खरेदी करता येईल. परंतु HDFC बँक कार्डचा वापर करुन हा फोन खरेदी केल्यास, 6 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजेच iPhone 12 फोन 67,400 रुपयांत खरेदी करता येईल. iPhone 12 नुकताच Amazon Prime Day सेलमध्ये 67,999 रुपयांत उपलब्ध होता.

OMG! चिनी कंपनी OnePlus Nord 2 चा स्फोट; खरेदीच्या पाचव्याच दिवशी घडला हा प्रकार

विजय सेल्स अ‍ॅपल डेजमध्ये इतरही iPhone वर ऑफर देण्यात आली आहे. iPhone 12 मिनी 6 हजार रुपयांच्या कॅशबॅकसह 57,499 रुपयांत मिळतो आहे. iPhone 12 प्रो फोन 5 हजारांच्या सूटसह 1,04,900 रुपयांत आहे. तर iPhone 12 प्रो मॅक्स 5 हजारांच्या डिस्काउंटसह 1,14,999 रुपयांत मिळतो आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#iPhone #घणयच #वचर #आह #इथ #मळतय #आतपरयतच #सरवत #मठ #Discount #पह #कय #आह #ऑफर

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

Most Popular

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...

JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; IIT Bombay नं वाढवली मुदत

JEE Advanced 2022 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) आजपासून जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

इस्लामाबाद : Pakistan News: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले...

विस्ताराला 40 दिवस, आता खातेवाटपही रखडलं! महत्वाची दोन कारणं, ज्यामुळं खातेवाटपाची प्रतीक्षा

Maharashtra Cabinet News : शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला मात्र आता खातेवाटप रखडलं आहे....