Friday, August 12, 2022
Home क्रीडा India Women Hockey olympics :घोडागाडी चालवून वडिलांनी तिला केलं हॉकिची 'राणी', संघर्ष...

India Women Hockey olympics :घोडागाडी चालवून वडिलांनी तिला केलं हॉकिची ‘राणी’, संघर्ष इथंही चुकला नाही


India vs Argentina Women Hockey Semifinals: भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी क्रीडा वर्तुळात प्रत्येकाचंच लक्ष वेधत आहे. अशा या संघातील प्रत्येक खेळाडूनं दमदार कामगिरी करत संघाला अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलं ज्यामुळं खेळाडूंवर कौतुकाचा अविरत वर्षाव होताना दिसत आहे. याच संघातील राणी रामपाल (rani rampal) या खेळाडूची संघर्षगाथा सध्या अनेकांच्या नजरा वळवत आहे. 

ज्युनियर विश्वचषकात कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या संघातही राणी सहभागी होती. सातव्या स्थानावर असणाऱ्या (indian hockey ) भारतीय हॉकी संघात फॉरवर्ड फिल्डर म्हणून राणी महत्त्वाच्या भूमिकेत असते. संघाचं कर्णधारपद भूषवण्यासोबतच राणी ही फॉरवर्ड खेळाडू म्हणून विरोधी संघापुढे मोठं आव्हान निर्माण करते. 

मारकंडा येथे एका टांगेवाल्याच्या कुटुंबात राणीचा जन्म झाला. राष्ट्रीय खेळ असणाऱ्या (hockey) हॉकीमध्ये तिनं करिअर घडवण्याचा निर्धार केला आणि नावाप्रमाणंतच ती राणी ठरली. हॉकी खेळणं म्हणजे एक गुन्हा होतं. वडील घोडागाडी चालवत असल्यामुळं दिवसागणिक शंभर रुपयेही हातात येणं कठीण होतं. पाऊस पडू नये यासाठी राणीचं कुटुंब प्रार्थना करत होतं. कारण, घरात पावसाचं पाणी साठायचं. परिस्थिती तशी हलाखीची. पण, वयाच्या 6 व्या वर्षापासून राणीला हॉकीचं वेड लागलं ते आजतागायत कायम आहे. 

हॉकी अकादमीमध्ये प्रवेश मिळवणंही राणीसाठी सोपं नव्हतं. पण, तिच्या जिद्दीपुढे परिस्थितीनंही शरणागती पत्करली. ट्रेनिंग सुरु झाली, त्यावेळी परिस्थितीअभावी राणीला डाएटही व्यवस्थित पद्धतीनं फॉलो करता आला नव्हता. प्रशिक्षक तिला अर्धा लीटर दूध आणण्यासाठी सांगत पण, ही मात्र त्यापेक्षा कमीच दूध नेत आणि त्यात पाणी मिसळून घेत. परिस्थिती अशी होती की कुटुंबाला फक्त दर दिवशी 200 मिली दुधाचीच व्यवस्था करणं शक्य होतं. अशाच प्रशिक्षणात व्य़त्यय नको यासाठी ही ‘पाणीबाणी’. 

olympic 2020 : वडिलांचं अपुरं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या कुस्तीपटू दीपक पुनियाचा स्वप्नभंग; सेमीफायनलमध्ये पराभव 

 

पुढे परीक्षा होती ती म्हणजे तोकडे कपडे घालण्यासाठी परवानगी मिळवण्याची. कसंबसं राणीनं आईवडिलांना यासाठी तयार केलं होतं. मुलीनं असे कपडे घालण्यासंदर्भात सुरुवातीला त्यांनीही नकारात्मक सूर आळवला होता. पण, राणी या अनोख्या विश्वात आली आणि तिनं मागे वळून पाहिलं नाही. अवघ्या 15 व्या वर्षी ती भारतीय महिला हॉकी संघात सहभागी झाली. 2009 मध्ये टॉप गोल स्कोरर आणि यंगेस्ट प्लेअर म्हणून तिला गौरवण्यात आलं. 2019 मध्ये वर्ल्ड गेम्स एथलीट ऑफ द इयर  म्हणून तिचा गौरव झाला. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#India #Women #Hockey #olympics #घडगड #चलवन #वडलन #तल #कल #हकच #रण #सघरष #इथह #चकल #नह

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

<h4 style="text-align: justify;"><strong>Independence Day Celebration : </strong>देशभरात कोरोना <a href="https://marathi.abplive.com/news/india/india-reports-16561-fresh-cases-and-18053-recoveries-in-the-last-24-hours-1089095">(Covid-19)</a> रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार...

Most Popular

श्रावणात केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात...

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...

Terrorist Attack : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला,

Jammu Kashmir Terrorist Killed : देशात यंदा 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर...

WhatsApp, Messenger नोटिफिकेशन्स नकोय, ते थांबवण्यासाठी काय कराव लागेल, जाणून घ्या

मुंबई : WhatsApp आणि Messenger हे जगभरात सर्वाधिक वापरले जाते. पण कधी कधी WhatsApp आणि Messenger च्या सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे डोकेदुखी वाढली आहे....

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे

Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat...

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...