Thursday, May 26, 2022
Home क्रीडा india defeat denmark 3 2 to reach thomas cup 2022 final for...

india defeat denmark 3 2 to reach thomas cup 2022 final for the first time zws 70 | थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा ; पुरुष संघाचा पराक्रम!बँकॉक : भारतीय पुरुष संघाने बलाढय़ डेन्मार्कला ३-२ असे नमवून थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम दाखवला.

सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या दुहेरीतील विजयानंतर किदम्बी श्रीकांत आणि निर्णायक लढतीत एचएस प्रणॉय यांनी एकेरीचे विजय मिळवत भारतीय बॅडिमटनमधील ऐतिहासिक यशात सिंहाचा वाटा उचलला. रविवारी भारताचा अंतिम फेरीत इंडोनेशियाशी सामना होणार आहे.

पहिल्या एकेरीच्या सामन्यात व्हिक्टर एक्सलसेनने लक्ष्य सेनचा २१-१३, २१-१३ असा पाडाव करून १-० अशी आघाडी मिळवली. मग दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात रंकीरेड्डी आणि शेट्टी जोडीने किम अ‍ॅस्ट्रप आणि मथायस ख्रिस्टियानसन जोडीचे आव्हान २१-१८, २१-२३, २२-२० असे मोडित काढले. एक तास, १८ मिनिटांच्या कडव्या झुंजीमुळे सात्त्विक-चिराग जोडीने भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात श्रीकांतने अँडर्स अँटनसनला २१-१८, १२-२१, २१-१५ असे नामोहरम करीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हा सामनासुद्धा एक तास, २० मिनिटे रंगला. त्यानंतर चौथ्या दुहेरीच्या सामन्यात कृष्णा प्रसाद गर्गा आणि विष्णूवर्धन गौड जोडीने १४-२१, १३-२१ अशी ३९ मिनिटांत हार पत्करली. त्यामुळे डेन्मार्कला २-२ अशी बरोबरी साधता आली. अखेरीस पाचव्या सामन्यात प्रणॉयने एक तास, १३ मिनिटांत रॅसमूस गेमकेला १३-२१, २१-९, २१-१२ असे हरवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

१ भारतीय पुरुष संघाने प्रथमच थॉमस चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#india #defeat #denmark #reach #thomas #cup #final #time #zws #थमस #चषक #बडमटन #सपरध #परष #सघच #परकरम

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

Sunburn घालवायचाय? ‘हे’ उपाय करून मिळवा Skin Tanning पासून सुटका

मुंबई : उन्हाळ्यामध्ये म्हणा, किंवा साधं उन्हाच्या वेळांमध्ये फिरल्यामुळे म्हणा. त्वचा काळवंडते आणि मग नकळतच आपण या गोष्टीचाही ताण घेतो. शरीराचे जे भात...

काही केल्या वॉश बेसिनचे डाग जात नाहीत? या टिप्स वापरून बघा, मिनिटात काम तमाम

मुंबई, 26 मे : वॉश बेसिन ही घरातील अशी एक वस्तू आहे, जी आपण दररोज अनेक वेळा वापरतो. यामुळे ती साहजिकच घाणही होते....

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

अब्जाधिश बिझनेसमॅनची पत्नी दिव्या खोसलाचा सिझलिंग लुक व्हायरल, बॅकलेस ड्रेसमधील बोल्डनेस पाहून चाहते बेभान..!

टी सिरीजचे (T series) मालक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्या पत्नी दिव्या खोसला कुमार (divya khosla Kumar) अभिनेत्री म्हणून एवढी अॅक्टीव्ह नसली तरी...

साध्या, सोप्या आणि सरळ 3 गोष्टी, ज्या तुमचं बेली फॅट करतील कमी

डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट कसं करावं हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

PHOTO : उफ्फ तेरी अदा… ब्लॅक अँड गोल्डन ड्रेस, दीपिकाच्या लूकवर चाहते फिदा!

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | क्वालिफायर 2 | नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद - 27...