Saturday, August 13, 2022
Home भारत india china talks : भारत-चीन सैन्यात कमांडर स्तरावर चर्चा, सीमेवर शांतता राखण्यावर...

india china talks : भारत-चीन सैन्यात कमांडर स्तरावर चर्चा, सीमेवर शांतता राखण्यावर सहमत


नवी दिल्लीः सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी भारत-चीनच्या सैन्यात कमांडर स्तरावर समेवारी १२ वी बैठक ( india china corps commander level meeting ) झाली. भारतीय सीमेत चुशुल-मोल्डो येथे ही बैठक ( chushul moldo border ) झाली. सीमेवरील तणावर कमी करण्याच्या उद्देशाने चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत दोन्ही देशांनी घेतला. यासंदर्भात भारत-चीन सैन्याकडून एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. दोन्ही बाजूंकडून स्पष्ट आणि गंभीर विचारांचे आदान-प्रदान झाले. तसंच मतभेद वेगाने दूर करण्याबाबत सहमती झाली. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवण्यात येतील आणि संयुक्तरित्या शांती आणि धैर्य राखतील, असं निवेदनात म्हटलं आहे.

पूर्व लडाखमध्ये तणाव असलेल्या सर्व ठिकाणांवरून सैनिकांना हटवण्याबाबत दोन्ही देशांत्या सैन्य कमांडरमध्ये याआधी शनिवारी बैठक झाली होती. जवळपास ९ तास ही बैठक चालली होती. डेपसांग, गोग्रा, हॉटस्प्रिंगमधून चीनने आपले सैनिक आणि सामग्री तातडीने हटवावी, असं भारताने यावेळी स्पष्ट केलं होतं.

amarjeet sinha resigns : PM मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हांचा राजीनामा, मार्चमध्ये पी. के. सिन्हांनी

सिक्कमीमध्ये हॉटलाइन स्थापन

कुठलाही संघर्ष रोखण्यासाठी रविवारी उत्तर सिक्कीमच्या कोंगरा लामध्ये भारतीय लष्कर आणि स्वतंत्र तिबेटच्या खंबा दजोंगमध्ये चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीदरम्यान हॉटलाइन स्थापन करण्यात आली. दोन्ही देशातील ही सहावी हॉटलाइन आहे. पूर्व लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये दोन-दोन हॉटलाइन झाल्या आहेत.

pm modi launches e rupi : खाबुगिरीला आळा! PM मोदींनी लाँच केले e-RUPI डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#india #china #talks #भरतचन #सनयत #कमडर #सतरवर #चरच #समवर #शतत #रखणयवर #सहमत

RELATED ARTICLES

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...