Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs SL : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले ते 8 खेळाडू कोण?...

IND vs SL : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले ते 8 खेळाडू कोण? राहुल द्रविडने सांगितलं


कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच मंगळवारी झाली नाही. खेळाडूंची कोरोना टेस्ट केल्यानंतर बुधवारी या मॅचला सुरुवात झाली, पण कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले 8 जण आता या सीरिजला मुकणार आहेत.

कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच मंगळवारी झाली नाही. खेळाडूंची कोरोना टेस्ट केल्यानंतर बुधवारी या मॅचला सुरुवात झाली, पण कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले 8 जण आता या सीरिजला मुकणार आहेत.

कोलंबो, 28 जुलै : कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच मंगळवारी झाली नाही. खेळाडूंची कोरोना टेस्ट केल्यानंतर बुधवारी या मॅचला सुरुवात झाली, पण कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले 8 जण आता या सीरिजला मुकणार आहेत. श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम 20 खेळाडूंना घेऊन गेली होती, पण आता कृणाल पांड्या आणि बाकीचे 8 असे एकूण 9 खेळाडूच बाहेर झाल्यामुळे टीम इंडियाकडे 11 च खेळाडू उपलब्ध आहेत, याच खेळाडूंना घेऊन भारतीय टीम या मॅचमध्ये उतरली.
दुसरी टी-20 मॅच सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. ‘दुर्दैवाने कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आता उरलेली सीरिज खेळता येणार नाही. आम्हाला निवड करायला फक्त 11 च माणसं होती, त्यामुळे त्यांचीच निवड करावी लागली. हे सगळे 11 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी लायक आहेत, म्हणूनच त्यांची टीम इंडियामध्ये निवड झाली. यांना मैदानात बघण्यासाठी मी उत्सूक आहे,’ असं राहुल द्रविड म्हणाला.
फक्त 11 खेळाडूच उपलब्ध असल्यामुळे टीम संतुलित नसल्याचं राहुल द्रविडने मान्य केलं. या सामन्यात टीम इंडिया फक्त 5 बॅट्समन घेऊन खेळत आहे.
कृणालच्या संपर्कात कोण आलं?
राहुल द्रविडने दिलेल्या या मुलाखतीनंतर कृणाल पांड्याच्या संपर्कात कोण आलं हेदेखील स्पष्ट झालं आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन, पृथ्वी शॉ, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, दीपक चहर, युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम हे 8 खेळाडू कृणाल पांड्याच्या संपर्कात आले. सीरिजचा तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे, या मॅचमध्येही हेच 11 खेळाडू मैदानात उतरतील.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय टीम
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती

Published by:Shreyas

First published:



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #कणल #पडयचय #सपरकत #आलल #त #खळड #कण #रहल #दरवडन #सगतल

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

विल्यमसन की राशिद?; रिटेंशन प्रक्रियेत अडचणीत सापडली सनरायझर्स!

लेगस्पिनर राशिद खानला रिटेन ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला अडचणी येत आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...