Sunday, January 16, 2022
Home क्रीडा IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO


कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक करत आहेत. श्रेयसच्या या यशात एका मुंबईकरचा मोठा वाटा आहे. स्वत: श्रेयसनंच हा खुलासा केला आहे. हा मुंबईकर खेळाडू आहे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). कानपूर टेस्टमध्ये पदार्पण करण्यासाठी श्रेयस आणि सूर्यामध्ये स्पर्धा होती. यामध्ये श्रेयसला संधी मिळाली. त्यानंतरही सूर्यानं त्याच्या मुंबईकर सहकाऱ्याचा उत्साह वाढवला.
कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सूर्यकुमार यादवनं बीसीसीआय टीव्हीसाठी श्रेयसची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये श्रेयसनं मुंबई क्रिकेटमधील  सुरुवातीच्या दिवसात सूर्यानं दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख केला आहे.  बीसीसीआयनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये श्रेयसनं सूर्याची मैत्री आणि कानपूर कनेक्शनचा  (Kanpur Stadium) उल्लेख केला आहे. श्रेयसच्या पहिल्या रणजी सिझनमध्ये सूर्या मुंबईचा कॅप्टन होता. पहिल्या चार मॅचनंतरही पाठिंबा दिल्याबद्दल त्याने सूर्याचे आभार मानले. चार मॅचनंतर मला वगळलं जाईल असं वाटलं होतं, पण त्याने मला पाठिंबा दिला.

त्या मॅचमध्ये मुंबईनं 5 विकेट्स झटपट गमावल्या होत्या. त्यानंतर श्रेयसनं तळच्या बॅटर्ससोबत 150 रनची पार्टनरशिप केली आणि मुंबईची स्थिती भक्कम केली. हे मैदान माझ्यासाठी नेहमीच खास आहे. मी या मैदानात आयपीएलमध्येही 93 रन काढले होते, अशी आठवण श्रेयसनं यावेळी सांगितली.
IND vs NZ: … तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला
मी पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे, याचा अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही. मला अनेक मेसेज येत आहे. सर्वांनीच ही एक मोठी उपलब्धी असल्याचं सांगितलं आहे. हे सर्व मेसेज वाचून मला मुंबईतील क्रिकेटचे दिवस आठवले. हा एक खूप छान अनुभव आहे.’ असे श्रेयसने या मॅचनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #शरयससठ #सकटमचक #ठरल #सरय #मबईकरचय #नतयच #पह #VIDEO

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

विवाहबाह्य संबंधांमुळे महिलेला 100 चाबकाचे फटके, इंडोनेशियामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

इंडोनेशिया : विवाहबाह्य संबंध ठेवल्याबद्दल इंडोनेशियामध्ये एका महिलेला 100 चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. तर तिच्या पुरुष साथीदाराला...

‘फटे स्कॅम’प्रमाणंच मराठवाड्यात ‘तीस-तीस स्कॅम’ची चर्चा! 400 कोटींपेक्षा मोठा घोटाळा

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल...

45 दिवसांचं लग्न; Video Call करुन पत्नीनं कापली नस, पतीनंही उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेश, 16 जानेवारी: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून लोकांचा संयम सुटत चालला असून खून (Murder) आणि आत्महत्यासारख्या (Suicide)घटना घडत...

खरंच कार्तिक आर्यनचं लग्न झालंय? खुद्द अभिनेत्याने सांगितलं सत्य

नक्की काय आहे सत्य...   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #खरच #करतक...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

अमेरिकेत 4 जणांना ठेवलं ओलिस, बंदुकधाऱ्यानं केली ‘ही’ मोठी मागणी

न्यूयॉर्क, 16 जानेवारी: अमेरिकेतील (United States)टेक्सासमध्ये (Texas) 4 जणांना ओलीस (US Hostage) ठेवण्यात आलं आहे. लोकांना ओलीस ठेवणाऱ्यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीची सुटका...