Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs ENG: Prithvi Shaw, Suryakumar Yadav यांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत मोठी अपडेट!

IND vs ENG: Prithvi Shaw, Suryakumar Yadav यांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत मोठी अपडेट!


मुंबई, 29 जुलै: श्रीलंका दौऱ्यातील जोरदार कामगिरीनंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची इंग्लंड दौऱ्यात निवड झाली. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच त्यांची अडचण वाढली आहे. हे दोघंही टीम कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यानं सध्या आयसोलेशनमध्ये असून श्रीलंका विरुद्धच्या मालिकेतून आऊट झाले आहेत. त्यानंतर आता त्यांचा इंग्लंड दौरा देखील संकटात आला आहे.
‘इनसाईड स्पोर्ट्स’ मधील रिपोर्टनुसार सूर्यकुमार आणि पृथ्वी हे दोघं 30 जुला रोजी इंग्लंडला रवाना होणार होते. त्यानंतर इंग्लंडमध्ये 10 दिवस क्वारंटाईन राहून 12 ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी ते खेळाडू टीममध्ये सहभागी झाले असते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे इथून पुढं सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या तरच हे दोघं इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध होऊ शकतील.
कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यानं या दोघांना श्रीलंकेत 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहवं लागणार आहे. हा कालावधी 2 ऑगस्ट रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतरही ते लगेच इंग्लंडला रवाना होऊ शकणार नाहीत. कारण, इंग्लंडमधील नियमानुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे इंग्लंडला जाण्यासाठी या दोघांना 5 ऑगस्टपर्यंत आयसोलेशनमध्ये राहवं लागेल. त्यानंतर इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना पुन्हा 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. या सर्व अडचणी टाळण्यासाठी आता बीसीसीआय या दोघांच्या ऐवजी नव्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्याचा विचार करत आहे.
IND vs SL: टीम इंडियाला धक्का, आणखी एक खेळाडू मालिकेतून आऊट!
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) दुखापतींनी ग्रासलं आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill), आवेश खान (Avesh Khan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हे दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाले आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #Prithvi #Shaw #Suryakumar #Yadav #यचय #इगलड #दऱयबबत #मठ #अपडट

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

Most Popular

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...