Monday, July 4, 2022
Home क्रीडा IND vs ENG : विराटला केली सचिननं मदत, कारण समजल्यावर वाटेल मास्टर-ब्लास्टरचा...

IND vs ENG : विराटला केली सचिननं मदत, कारण समजल्यावर वाटेल मास्टर-ब्लास्टरचा अभिमान!


मुंबई, 5 ऑगस्ट : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे. विराटनं हे स्थान मोठ्या संघर्षानंतर मिळवलं आहे. 2014 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या करिअरमध्ये मोठा चढ-उतार झाला. या अडचणीच्या काळात विराटनं महान बॅट्समन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) मदत केली  होती. विराटनं दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.
विराटसाठी 2014 चा इंग्लंड दौरा निराशाजनक ठरला. त्या दौऱ्यात त्यानं 10 इनिंगमध्ये 13.50 च्या सरासरीनं रन केले. त्यानंतर त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केलं आणि 692 रन काढले. ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्यापूर्वी प्रत्येक विदेश दौरा मला इंजिनिअरिंगच्या परीक्षेसारखा वाटत असे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पास व्हायचं होतं. या स्तरावरही मी खेळू शकतो, हे लोकांना मला दाखवायचं होतं.’ असं विराटनं सांगितलं होतं.
खराब काळात सचिनची साथ
विराटनं त्या दिवसांतच्या आठवणीबद्दल पुढे सांगितलं की, ” तुमच्या खराब काळात तुम्हाला कुणीही मदत करत नाही. त्यामुळे फक्त मेहनत करणे हा एकच पर्याय माझ्याकडे होता. मी त्यावेळी थोडा निराश होतो. पण माझ्याबरोबर कोण आहे आणि कोण नाही हे मला तेव्हा समजले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉन्सन जबरदस्त फॉर्मात होता. मी त्याला डोळ्यासमोर ठेवून सराव केला.
Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल
मी मुंबईत देखील गेलो. सचिन तेंडुलकरला फोन केला. त्याचा सल्ला घेतला. माझा खेळ सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे. या स्तरावर क्रिकेट कसं खेळायला हवं हे सचिनला विचारलं. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी नाही तर टीमला जिंकवण्यासाठी टेस्ट क्रिकेट खेळता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जास्तीत जास्त रन कसे काढले पाहिजेत याचाच विचार मी घरी करत असे. मी जिममध्ये व्यायाम करत असतानाही मिचेल जॉन्सनच्या बॉलिंगचा विचार करत असे. या तयारीमुळे माझी भीती गेली. मी बिनधास्तपणे खेळू लागलो. त्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत घडल्या.’ असे विराटने सांगितले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #वरटल #कल #सचनन #मदत #करण #समजलयवर #वटल #मसटरबलसटरच #अभमन

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

करण जोहरमुळेच मोडताहेत अनेकांचे संसार… सामंथाने टाकला बाँब

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून कॉफी विद करण या शोच्या सातव्या सीझनची उत्सुकता होती. ही उत्सुकता लवकरच संपणार असून ७ जुलै रोजी हा शो...

वाहतूक पोलिसाने दुचाकी थांबवल्याचा राग, होमगार्डकडून भररस्त्यात पोलिसाला मारहाण

बाडमेर, 3 जुलै : राजस्थानच्या बाडमेर (Barmer Rajasthan) जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. याठिकाणी चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला रोखणे वाहतूक पोलिसासोबत (Traffic...

पराभव जिव्हारी, सपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त, अखिलेश यादवांचा तडकाफडकी निर्णय

लखनऊ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. मार्चमध्ये झालेली विधानसभा निवडणूक, लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर...

IND vs ENG : ‘तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर…’, विराटचा बेयरस्टोशी पंगा, Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या (India vs England 5th Test) एजबॅस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टमध्ये जोरदार रोमांच पाहायला मिळत आहे....

हेमा मालिनी यांना मुंबईत घराबाहेर पडण्याची वाटतेय भीती, सांगितला धक्कादायक किस्सा

मुंबई: ड्रीमगर्ल अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) या सध्या खासदार म्हणूनही काम करत आहेत. मथुराच्या खासदार असल्याने त्यांचा बहुतांशी...