Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : विराटने सांगितला इंग्लंडमध्ये जिंकण्याचा मंत्र, भारतीय खेळाडूंना दिला...

IND vs ENG : विराटने सांगितला इंग्लंडमध्ये जिंकण्याचा मंत्र, भारतीय खेळाडूंना दिला मेसेज


इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज टीम इंडियासाठी (India vs England) खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ही सीरिज टीमसाठी मोठी असल्याचं सांगितलं आहे.

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज टीम इंडियासाठी (India vs England) खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ही सीरिज टीमसाठी मोठी असल्याचं सांगितलं आहे.

नॉटिंघम, 3 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज टीम इंडियासाठी (India vs England) खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ही सीरिज टीमसाठी मोठी असल्याचं सांगितलं आहे. इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी खूप प्रयत्न आणि पूर्णपणे श्रेष्ठत्व मिळवण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला बुधवारी सुरुवात होणार आहे.
विराट कोहलीने सीरिज सुरू व्हायच्या आधी स्काय स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणाऱ्या दिनेश कार्तिकसोबत (Dinesh Karthik) चर्चा केली. ‘आपल्याला कठोर मेहनत करावी लागणार आहे, हे प्रत्येक खेळाडूने स्वत:ला सांगावं. प्रत्येक टेस्ट मॅचच्या प्रत्येक दिवस कठीण असतो, यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार असणं गरजेचं असतं. माझ्यासाठी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यापेक्षा मोठं काहीही नाही,’ अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
‘आम्ही मैदानात उतरताच स्पर्धा करतो. प्रत्येक टेस्ट मॅच जिंकण्याचाच आमचा प्रयत्न असतो, हेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इंग्लंडमध्ये विजय मिळवणं भारतीय क्रिकेटसाठी मोठी गोष्ट असेल. माझ्या क्षमतेनुसार मी सगळं काही करेन. मॅचच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा, कारण आत्मसमर्पण करून मॅच वाचवणं मला आवडत नाही,’ असं वक्तव्य विराटने केलं.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #वरटन #सगतल #इगलडमधय #जकणयच #मतर #भरतय #खळडन #दल #मसज

RELATED ARTICLES

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Most Popular

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...