Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : विराटने केली नाही Playing XI ची घोषणा, ओपनिंगबाबत...

IND vs ENG : विराटने केली नाही Playing XI ची घोषणा, ओपनिंगबाबत म्हणाला…


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England) कोणाला संधी देणार, याचं गुपित अजूनही कायम आहे. मंगळवारी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही विराटने याचं उत्तर दिलं नाही.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England) कोणाला संधी देणार, याचं गुपित अजूनही कायम आहे. मंगळवारी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही विराटने याचं उत्तर दिलं नाही.

नॉटिंघम, 3 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England) कोणाला संधी देणार, याचं गुपित अजूनही कायम आहे. मंगळवारी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही विराटने याचं उत्तर दिलं नाही. टीम इंडियामध्ये कोणत्या 11 खेळाडूंना संधी मिळणार ते टॉसनंतरच सांगू, असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला. भारतीय टीम गेल्या काही सीरिजपासून मॅचच्या एक दिवस आधीच अंतिम-11 खेळाडूंची घोषणा करत होती. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही टीमची घोषणा आधीच करण्यात आली होती, पण आता भारतीय टीमने त्यांची रणनिती बदलली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर (WTC Final) शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतग्रस्त झाला, तर सरावादरम्यान मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) डोक्याला बॉल लागला, त्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. असं असलं तरी कर्णधार विराट कोहलीने ओपनिंग चिंतेचा विषय नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शार्दुल खेळणार पहिली टेस्ट?
पत्रकार परिषदेत विराट कोहलीने शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) टीममध्ये निवड होईल, असे संकेत दिले. शार्दुल बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही योगदान देतो. तो फक्त इंग्लंड सीरिजसाठीच नाही, तर आमच्या भविष्यातल्या योजनेतही महत्त्वाचा भाग आहे, असं विराट कोहली म्हणाला.
‘यावेळी आम्ही जास्त तयारीने मैदानात उतरणार आहोत. इंग्लंडमध्ये आम्ही वेळ घालवला, त्यामुळे इथली परिस्थितीमध्ये ढळून जाण्यात आम्हाला मदत मिळाली. ही तयारी आता मैदानात दाखवण्याची गरज आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय सीरिज माझ्यासाठी आव्हानात्मक असते. कोणतीच सीरिज जास्त महत्त्वाची अथवा कमी महत्त्वाची नसते,’ असं वक्तव्य विराटने केलं.

Published by:Shreyas

First published:

india vs englandvirat kohliअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #वरटन #कल #नह #Playing #च #घषण #ओपनगबबत #महणल

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...