Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : 'मॅच विनर'च इंग्लंडमध्ये नाही, युवराजचं टीम इंडियावर प्रश्नचिन्ह

IND vs ENG : ‘मॅच विनर’च इंग्लंडमध्ये नाही, युवराजचं टीम इंडियावर प्रश्नचिन्ह


टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. इशाऱ्या इशाऱ्यांमध्येच युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियाच्या (India vs England) रणनितीवर प्रश्न उपस्थित केले.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. इशाऱ्या इशाऱ्यांमध्येच युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियाच्या (India vs England) रणनितीवर प्रश्न उपस्थित केले.

मुंबई, 3 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. इशाऱ्या इशाऱ्यांमध्येच युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियाच्या (India vs England) रणनितीवर प्रश्न उपस्थित केले. भारतीय टीम इंग्लंडमध्ये फास्ट बॉलर घेऊन गेली, पण भुवनेश्वर कुमारसारखा (Bhuvneshwar Kumar) स्विंग बॉलर तिकडे गेला नाही, असं युवराज म्हणाला. भुवनेश्वरसारखा बॉलर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळायला पाहिजे होता, कारण तिकडे स्विंग बॉलर जास्त यशस्वी ठरतो, असं युवराजने सांगितलं.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये युवराज म्हणाला, ‘आपल्याकडे बरेच मॅच विनर खेळाडू आहेत, पण इंग्लंडमधली परिस्थिती खूप कठीण आहे. मला वाटतं भारताला इंग्लंडमध्ये स्विंग बॉलरची गरज आहे. ड्युक बॉल स्विंग होते, हे त्यांना माहिती पाहिजे. तुमच्याकडे फास्ट बॉलर आहेत. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा पण भुवनेश्वर कुमारसारख्या बॉलरची गरज आहे.’
‘भुवनेश्वरकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तसंच तो बॉल स्विंग करतो. जर तो फिट असेल तर त्याला टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये असायला हवं,’ असं वक्तव्य युवराजने केलं.
भारतीय टीमची निवड झाली तेव्हा भुवनेश्वर कुमारचं नाव नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. भुवी टेस्ट क्रिकेटसाठी फिट नसल्याचं वृत्त तेव्हा आलं होतं. भुवनेश्वरने इंग्लंडमध्ये 5 टेस्ट खेळून 19 विकेट आपल्या नावावर केल्या, यात दोन वेळा इनिंगमध्ये 5 विकेटचा समावेश आहे. 2014 लॉर्ड्स टेस्टमध्ये त्याने 82 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमधली भुवीची ही सर्वोत्तम कामगिरी होती.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #मच #वनरच #इगलडमधय #नह #यवरजच #टम #इडयवर #परशनचनह

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Government new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉपला, स्मार्टवॉच, फीचर फोन मोठी मागणी आहे. देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज...

ओप्पोचे सॅमसंगच्या पावलावर पाऊल, ३२MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या फोनची किंमत केली खूपच कमी; स्वस्तात खरेदीची संधी

नवी दिल्ली : सॅमसंगने गेल्याकाही दिवसात आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगच्या पावलावर पाऊल टाकत आता ओप्पोने देखील आपल्या फ्लॅगशिप फीचर्ससह...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; रोजच्या आहारात ‘असा’ वापर करा

Cause Of Cancer : शरीरातील कोणत्याही पेशीची असामान्य वाढ होत राहिल्यास त्याचे कॅन्सरमध्ये (Cancer) रूपांतर होते. आपल्या शरीरात...

तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य

मुंबई, 12 ऑगस्ट : हल्ली आपली नाती खूप संवेदनशील झाली आहेत. नाती जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर ती तुटतातही. लोक एकमेकांना समजून न घेता...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...