Friday, August 12, 2022
Home क्रीडा IND vs ENG : भारताच्या या खेळाडूची इंग्लंडला भीती, सीरिजमध्ये ठरणार एक्स...

IND vs ENG : भारताच्या या खेळाडूची इंग्लंडला भीती, सीरिजमध्ये ठरणार एक्स फॅक्टर!


भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

लंडन, 2 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने मोठी भविष्यवाणी केली आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय होईल, असं मॉन्टी म्हणाला आहे, तसंच या सीरिजमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाचा हिरो ठरेल, त्याच्याकडे एवढं टॅलेंट असल्यामुळे तोच एक्स फॅक्टर ठरेल, असंही पनेसारला वाटतंय.
इनसाईड स्पोर्टसोबत बोलताना मॉन्टी पनेसार म्हणाला, ‘भारताकडे टेस्ट सीरिज जिंकण्याची चांगली संधी आहे. भारतीय टीम मजबूत दिसत आहे. इंग्लंडची टीम स्पिनर्सविरुद्ध कशी खेळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. विराट कोहली (Virat Kohli) स्पिनर्सना संधी देईल आणि ही सीरिज जिंकेल.’
‘ऋषभ पंत टेस्ट सीरिजचा स्टार असेल. भारत चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तो खेळ इंग्लंडपासून लांब घेऊन जाईल. परिस्थिती कठीण असेल, तरीही तो त्याचा नैसर्गिक आक्रमक खेळ करेल. सगळ्यांचं लक्ष पंतवर लागलं आहे,’ अशी प्रतिक्रिया मॉन्टी पनेसारने दिली.
‘भारताला या सीरिजसाठी तयारी करायला चांगली संधी मिळाली, त्यामुळे ते सीरिज जिंकू शकतात. जास्त उंचीचे बॉलर भारताच्या बॅट्समनना त्रास देऊ शकतात. ओली रॉबिनसनची उंची जास्त आहे, त्यामुळे तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडमध्ये चांगली बॉलिंग करतातच,’ असं वक्तव्य पनेसारने केलं.

Published by:Shreyas

First published:

india vs englandrishabh pantअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #भरतचय #य #खळडच #इगलडल #भत #सरजमधय #ठरणर #एकस #फकटर

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा

मुंबई, 11 ऑगस्ट: 18 ऑगस्टपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली होती. दुखापतीमुळे लोकेश राहुलच...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...

‘हा’ पिटुकला प्रिंटर आहे खूपच कामाचा, घरीच प्रिंट करू शकता स्वतःचे फोटो; किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला कागदपत्रं प्रिंट करावी लागतात. अगदी कॉलेजची मार्कशीट असो अथवा छोट्या नोट्स बनवायच्या असतील, आपण दुकानात जाऊन प्रिंट काढतो....

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

इस्लामाबाद : Pakistan News: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...