Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs ENG : 'बुमराहाला मैदानात राग आला पाहिजे', झहीर खानचा अजब...

IND vs ENG : ‘बुमराहाला मैदानात राग आला पाहिजे’, झहीर खानचा अजब सल्ला


मुंबई, 18 ऑगस्ट : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियानं इंग्लंडचा (India vs England 2nd Test) 151 रननं पराभव केला आहे. पाचव्या दिवशी सकाळी या मॅचचं पारडं इंग्लंडच्या बाजूनं झुकलं होत. त्यावेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या जोडीनं 89 रनची नाबाद भागिदारी करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं.
लॉर्ड्स टेस्टमध्ये घडलेल्या एका घटनेनं भारतीय क्रिकेट फॅन्स नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मैदानात नेहमी शांत असणारा जसप्रीत बुमराह पाचव्या दिवशी चांगला संतापला होता. त्यानंतर बुमराबनं आक्रमक खेळ केला. त्यानं भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 34 रन तर काढलेच. त्याचबरोबर 33 रन देत 3 विकेट्सही घेतल्या. त्याचे हे आक्रमक रुप टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खानला (Zaheer Khan) भलंतच आवडलं आहे.
झहीर खाननं ‘क्रिकबझ’शी बोलताना सांगितले की, ‘बुमराहला राग आल्यानंतर तो असं प्रदर्शन करणार असेल तर त्याला यापुढेही राग आला पाहिजे. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. ही गोष्ट बुमराहला खटकत असणार. त्यानंतर मैदानात अँडरसनसोबत त्याचा जो संवाद झाला त्यानंतर इंग्लंडचे सर्व खेळाडू त्याच्या मागे पडले होते. मैदानातील या गोष्टी चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा देतात. बुमराहनं रागाचा उपयोग योग्य ठिकाणी केला. आता इंग्लंड या गोष्टीवर विचार करत असेल.’ असे त्याने स्पष्ट केले.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे काय सुरू आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास
मैदानात काय घडले होते?
लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) निशाणा साधला. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले, यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये (Jos Butller) बाचाबाची झाली. अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) आक्रमक झाला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #बमरहल #मदनत #रग #आल #पहज #झहर #खनच #अजब #सलल

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...