Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : इंग्लंडने टॉस जिंकला, 'ही' आहे टीम इंडियाची Playing...

IND vs ENG : इंग्लंडने टॉस जिंकला, ‘ही’ आहे टीम इंडियाची Playing 11


नॉटिंघम, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series) यांच्यातील पहिली टेस्ट मॅच नॉटिंघममध्ये सुरु झाली आहे. दोन देशांमध्ये सहा महिन्यांपूर्वी झालेली टेस्ट सीरिज भारताने 3-1 ने जिंकली होती. आता इंग्लंडमध्ये या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न यजमान टीम करणार आहे. तर टीम इंडियाला 14 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची चांगली संधी या सीरिजमध्ये आहे.
नॉटिंघम टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं  टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा निर्णय घेतला. टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) खेळलेल्या  टीममध्ये तीन बदल केले आहेत. यापैकी शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्या जागी केएल राहुलचा (KL Rahul) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. राहुलने सराव सामन्यातमध्ये शतक करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे.
रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) जागी  शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी मिळाली आहे.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दुलने धमाकेदार अर्धशतक झळकावलं होतं, तसंच 7 विकेटही घेतल्या होत्या. भारताच्या ऐतिहासिक विजयात शार्दुलची भूमिका मोलाची ठरली होती. इंग्लंडच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर शार्दुल बॉलिंगमध्येही उजवा ठरेल अशी टीम मॅनेजमेंटला आशा आहे. त्याचबरोबर अनुभवी इशांत शर्माच्या (Ishant Sharma) जागी ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक
टीम इंडियाची Playing 11
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #इगलडन #टस #जकल #ह #आह #टम #इडयच #Playing

RELATED ARTICLES

Skin Care Tips – त्वचेवर नैसर्गिक तेज आणण्यासाठी उपयुक्त असते काळी वेलची, असा कर

मुंबई, 13 ऑगस्ट : काळ्या वेलचीच्या वापरामुळे जेवणाची चव तर वाढतेच मात्र जर तुम्ही चहाचे शौकीन असाल. तर चहामधील वेलचीचा सुगंध नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध...

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Most Popular

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...