<p>भारतीय पुरूष, महिला संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं असून विमानतळापासून हाॅटेलपर्यंत जंगी मिरवणूक काढली आहे. यंदा भारतीय हाॅकी टीमने अद्भूत विजय मिळवत देशाचा मान उंचावलाय. या टीमचं मायदेशी जंगी स्वागत करण्यात आलं असून याप्रसंगी दोन्ही टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं आहे. </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#IND #Hockey #Team #भरतय #परष #महल #सघच #जरदर #सवगत #वमनतळपसन #हटलपरयत #जग #मरवणक