Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल IAS ऑफिसर रोमा श्रीवास्तव यांचा अभ्यासाचा फंडा; युट्युब आणि इंटरनेटवरून केली परीक्षेची...

IAS ऑफिसर रोमा श्रीवास्तव यांचा अभ्यासाचा फंडा; युट्युब आणि इंटरनेटवरून केली परीक्षेची तयारी


नवी दिल्ली, 25 जुलै :  हल्ली युट्युब आणि इंटरनेटचा वापर अभ्यासासाठी सर्रास होऊ लागलेला आहे. परीक्षेसाठी किंवा एखाद्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपण सहजपणे सर्चिंग करतो. अनेक शाळा, कॉलेज यांच्या अभ्यासक्रमाची, परीक्षांची माहिती देखील इंटरनेट किंवा यूट्यूबवर आपल्याला मिळते. यूपीएससी (UPSC Exam) सारख्या कठीण परीक्षेची माहिती सुद्धा आपल्याला इंटरनेटवरून देऊ शकतं. 2016 मध्ये रोमा यांनी इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. त्यानंतर लगेचच यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) दिली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी सातत्याने अभ्यास करून पुन्हा एकदा प्रयत्न केला. यावेळी UPSC परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना इंडियन पोस्ट अँड टेलीफोन सर्विसमध्ये संधी मिळाली. मात्र रोमा यांनी 2018 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि 70वा रँक मिळवत IAS आपलं होण्याचे (IAS Officer) स्वप्न पूर्ण केलं.
(YouTube वर पाहून त्वचेवर करू नका भलते प्रयोग; साइड इफेक्टमुळे व्हाल हैराण)
UPSC सिव्हील सेवा परीक्षा 2019 मध्ये 70वा रँक मिळवणाऱ्या IAS ऑफिसर रोमा श्रीवास्तव (IAS Officer Roma Srivastava) यांनी आपला अभ्यास इंटरनेट आणि यूट्यूबच्या माध्यमातून केलेला आहे. त्यांनी UPSC परीक्षा 3 वेळा दिली आणि होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
रोमा श्रीवास्तव यांनी UPSC परीक्षेसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. उलट सेल्फ स्टडीवर भर दिला. यासाठी त्यांनी इंटरनेट आणि युट्युबचा वापर केला.
(इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी)
UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोमा यांनी महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्यामते कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये जाऊन अभ्यास करणं शक्य नसेल तर, UPSCच्या वेबसाईटवरून अभ्यासक्रम मिळवून त्यानुसार स्टडी मटेरियल तयार करावं. कोणतीही अडचण आली तरी, इंटरनेट किंवा युट्युबच्या मदतीने त्या सोडवता येतात असंही रोमा सांगतात. रोमा यांच्यामते यूपीएससी परीक्षेसाठी अभ्यास आणि रिवीजन महत्त्वाची आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IAS #ऑफसर #रम #शरवसतव #यच #अभयसच #फड #यटयब #आण #इटरनटवरन #कल #परकषच #तयर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

19 वर्षांपर्यंत मुलीला 5 वेळा विकलं, महाराष्ट्रासह येथील मुलींवर लागते बोली

सात वय वर्षाची एक मुलगी जिच्या वयाच्या मुली, खेळायच्या, मज्जा-मस्ती करायच्या, आपलं लहानपण भरभरुन जगायच्या. मात्र, आपलं आनंदी आयुष्य जगत असताना, ती दिल्लीला...

VIDEO:अंकिता लोखंडेने ‘क्यूंकी सास भी बहू थी’स्टाईलमध्ये दाखवली नव्या घराची झलक

मुंबई, 1 जुलै-   छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी (TV Actress) एक अशी अंकिता लोखंडेची  (Ankita Lokhande) ओळख आहे. अंकिता सतत कोणत्या ना कोणत्या...

इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची ‘स्टँँड फॉर सेफ्टी’ मोहीम

सध्याच्या डीजीटल काळात आणि युगात , डीजीटल अ‍ॅप्सचा उदय झाला असून त्याची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळेच अर्थपूर्ण ऑनलाईन संपर्क...

आकाश हा निळ्या रंगाचा का असतो? यामागील कारण फरच रंजक

पृथ्वीवरुन निळ्या रंगाचे आकाश दिसते, मग मंगळावरुन कोणत्या रंगाचे आकाश दिसत असेल, तुम्हाला माहितीय? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Micro SD Card Tips: या सोप्पी टिप्स वापरून स्वतःच रिपेयर करा खराब मायक्रोएसडी कार्ड करा, पाहा डिटेल्स

Tips To Repair Micro sd Card: मायक्रोएसडी कार्ड हे डेटा सेव्ह करण्याचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. या डिव्हाईसची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही...