Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल How To Make Your Kids Smarter : मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी त्यांना जरूर...

How To Make Your Kids Smarter : मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी त्यांना जरूर शिकवा ‘या’ ६ गोष्टी


पालकांना आपली मुलं ही सगळ्याच बाबतीत हुशार असावीत असं वाटत असतं. त्यांच्या मुलाने स्मार्ट असावं यासाठी पालकही प्रयत्नशील असतात. काही जण मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिविटीजमध्ये सहभागी करून घेतात. तर काही पालक हा स्पेशल स्किल्स शिकण्यासाठी मुलांचे कोचिंग क्लास लावतात. पालकांना वाटतं की, त्यांच्या मुलाने अभ्यासासोबतच इतर गोष्टीतही तल्लख असावा.

मुलं ही अगदी मातीच्या गोळ्यासमान असतात. तुम्ही त्यांना जसं घडवाल तशी ती घडत जातात. त्यामुळे आपल्या पाल्याला उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कटाक्षाने करणे गरजेचे आहे. कारण मुलं अतिशय तल्लख बुद्धीचे असावे असं वाटणं स्वाभाविक आहे. तुम्हाला देखील तुमच्या मुलाबद्दल असं वाटत असेल तर काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. या ६ गोष्टींमुळे तुमची मुलं बनतील अतिशय स्मार्ट. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​ऍडिशनल भाषा शिकवा

हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलाला इतर भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न करा. मुलाला फॉरेन लँग्वेज शिकवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या मुलाकडे एक ऍडिशन भाषेचं ज्ञान देखील येतं आणि करिअरमध्ये एक वेगळी संधी त्याच्यासाठी नव्याने ओपन होते.

(वाचा – अंडाशयातील गाठ ठरू शकते वंध्यत्व कारण, डॉक्टरांनी दिलेल्या या टिप्स ठरु शकतात वरदान))

​म्युझिकल इंस्ट्यूमेंट बाजवणं शिकवा

संगीत हे सगळ्यात उत्तम ज्ञान आहेच. पण त्यासोबत तुम्हाला मेडिटेशनचा एक पर्याय देखील आहे. संगीत एक अवांतर ज्ञान मिळवून देण्यास मदत करतच. पण यासोबत तुम्हाला शांत राहण्यासाठी देखील संगीत मदत करेल. संगीतामुळे इतर गोष्टी ओळखण्याची जाणीव देखील होते.

(वाचा – लहान मुलांच्या घामाचा वास येतोय? या गंभीर आजारांचे असतील संकेत))

​लवकर उठण्याची सवय

अनेकदा लहान मुलं खूप उशिरापर्यंत झोपतात. आपणही ही मुलं लहान असल्यामुळे याकडे दुर्लक्ष करतो. पण लहान मुलांना लवकर उठवण्याची सवय लावल्याने त्यांना याचा भविष्यात फायदा होतो. लवकर उठल्यामुळे मुलांचा मेंदू तल्लख राहण्यास मदत होतो. सकाळी लवकर उठल्यामुळे मुलांचे आरोग्य देखील चांगले राहते.

(वाचा – जूनमध्ये जन्माला आलेल्या मुलांकरता १० ट्रेंडी आणि युनिक नावं; जाणून घ्या नावाचा अर्थ))

​मेडिटेशन

मेडिटेशन केल्यामुळे मुलांच डोकं अतिशय शांत राहतं. मुलं लहानपणी अनेकदा मस्ती करताना खूप गोंधळलेले असतात. किंवा त्यांच्या डोक्यात एकाचवेळी अनेक गोष्टी सुरू असतात. अशा वेळी त्यांची मेंटल हेल्थ सांभाळणे देखील महत्वाची असते.

(वाचा – बाळ स्वत:लाच का घाबरवतं? आईला स्वत:लाच माहित नसतात न्‍यूबॉर्न बाळाबाबत ‘या’ थक्क करणा-या मनोरंजक गोष्टी..!))

​वाचण्याची सवय

मुलांना अभ्यासासोबतच इतर गोष्टी वाचण्याची देखील सवय लावा. याकरता तुम्हाला त्यांच्यासोबत इतर पुस्तकं म्हणजे गोष्टी, कथा, कांदबरी घेऊन बसणं आवश्यक आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतरही पुस्तक वाचणं गरजेचं आहे. ही आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे.

(वाचा – युवराजच्या मुलाचं नाव टॉप ट्रेंडिगमध्ये, जाणून घ्या इतर स्टार प्लेअर्सच्या मुलांची युनिक नावं)

​चर्चा आणि ग्रुप डिस्कशन

मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी त्यांना वेगवेगळ्या चर्चांमध्ये सहभागी करून घ्या. उदाहरणार्थ त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा. या चर्चा करत असताना त्याला अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीचं ज्ञान मिळणं आवश्यक आहे. तसेच त्याला ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी करून घ्या जेणेकरून चारचौघात बोलण्याचा त्याचा आत्मविश्वास वाढेल.

(वाचा – जन्मतःच गायक बी प्राकचं बाळ गेलं, या कठीण प्रसंगाला पालकांनी असं जावं सामोरं))अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Kids #Smarter #मलन #समरट #बनवणयसठ #तयन #जरर #शकव #य #६ #गषट

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Health Tips : जास्त जांभूळ खात असाल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा…

जांभळाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. वास्तविक, यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, अशा परिस्थितीत त्याचे जास्त सेवन करणे बद्धकोष्ठतेचे कारण असू...

Most Popular

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले हा सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स; शिवसेनेची टोलेबाजी

Shiv Sena Saamana On Maharashtra Government  : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली....

Maharashtra Breaking News 02 July 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर…

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

Bill Gates Resume : बिल गेट्स यांनी शेअर केला तब्बल 48 वर्ष जुना रेझ्युमे! पोस्ट लिहित म्हणाले.

Bill Gates Resume : कोणतीही नोकरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठीची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपला रेझ्युमे. रेझ्युमे हे आपल्या...

Love Advice : प्रेमाची कबुली देताय ? मग या ४ गोष्टींकडे एक नजर टाकाच नाहीतर फार मोठे नुकसान होईल

जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टसुद्धा कळत नाहीत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीच्या सर्व गोष्टी करत असता. पण नातं (relationship...