Saturday, November 27, 2021
Home करमणूक HBD Spl: एकाच दिवशी वाढदिवस असणाऱ्या 'पिळगावकर कपल'विषयी घ्या जाणून; दत्तक मुलीने...

HBD Spl: एकाच दिवशी वाढदिवस असणाऱ्या ‘पिळगावकर कपल’विषयी घ्या जाणून; दत्तक मुलीने केले होते गंभीर आरोप


मुंबई 17 ऑगस्ट : मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा आज जन्म दिवस. आजवर अनेक चित्रपटांतून या कपलने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 17 ऑगस्ट 1957 ला सचिन यांचा एका मराठी कुटुंबात मुंबईत जन्म झाला होता. बालपणापासून अभिनय क्षेत्रात असणारे सचिन हे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासूनच बालकलाकर म्हणून काम करत आहेत.

एक बालकलाकार म्हणून सचिन यांनी तब्बल 65 चित्रपटांत काम केलं आहे. तर 50 हून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. बालवयातच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी काम केलं होतं. शोले सारख्या हीट चित्रपटातही ते होते. गंमत जंमत, अशी ही बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा सारखे सुपरहीट चित्रपट त्यांनी दिले.

HBD Spl: एकाच दिवशी वाढदिवस असणाऱ्या ‘पिळगावकर कपल’विषयी घ्या जाणून; दत्तक मुलीने केले होते गंभीर आरोप

सुप्रिया यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967 साली झाला होता. दरम्यान सचिन आणि सुप्रिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुप्रिया या केवळ 16 वर्षांच्या होत्या. तर सचिन हे त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. त्यामुळे हे लग्न फार काळ टिकेल असं अनेकांना वाटत नव्हतं. मात्र आता त्यांच्या विवाहाला 32 वर्षे उलटली आहेत. तर आजही त्यांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे. त्यांना श्रीया पिळगावकर (Shreeya Pilgaonkar) ही मुलगी देखील आहे. ती देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दरम्यान सचिन आणि सुप्रिया यांनी एक मुलगी दत्तक देखील घेतली होती. पण त्यामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. दरम्यान सचिन आणि सुप्रिया यांनी कमी वायतच करिश्माला दत्तक घेतलं होतं. पण नंतर सचिन आणि सुप्रिया यांनी सांगितलं की, करिश्माचे वडील तिला जबरदस्ती घेऊन गेले. पण करिश्माने सांगितलं की, जेव्हा सचिन यांनी तिला दत्तक घेतलं तेव्हा ती तिचे वडील कुलदीप मक्खनी यांना ओळखत होती. तर तिने असंही म्हटलं होतं की, तिचे वडिल तिला नाही घेऊन गेले तर, सचिन आमि सुप्रिया यांनी तिला सांभाळलं नाही तसेच त्यांचं नाव देण्यासही नकार दिला.

Published by:News Digital

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#HBD #Spl #एकच #दवश #वढदवस #असणऱय #पळगवकर #कपलवषय #घय #जणन #दततक #मलन #कल #हत #गभर #आरप

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...