Saturday, July 2, 2022
Home भारत Hariyali Teej 2021: उत्तर भारतात साजरी होणारी हरियाली तीज काय आहे, महाराष्ट्रात...

Hariyali Teej 2021: उत्तर भारतात साजरी होणारी हरियाली तीज काय आहे, महाराष्ट्रात कधी? जाणून घ्या


Hariyali Teej 2021 Vrat rules: हिंदू धर्मामध्ये व्रत आणि सणांचं महत्व खूप जास्त आहे. यामधील एक व्रत म्हणजे हरियाली तीज व्रत. उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने हे व्रत महिला करतात. मात्र महाराष्ट्रात हे व्रत हरतालिका व्रत म्हणून केलं जातं. हे व्रत महाराष्ट्रात पुढील महिन्यात 9 तारखेला असणार आहे. आज 11 ऑगस्ट रोजी हरीयाली तीज व्रत केलं जात आहे.  हरियाली व्रताच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच संततीप्रात्पीसाठी उपवास करतात आणि भगवान शंकर तसेच माता पार्वतीचं व्रत करतात.  

हरियाली तीजला श्रावणी तीज असंही म्हटलं जातं. या दिवशी महिला उपवास करतात. या दिवशी कुणावर राग व्यक्त करु नये तसंच कुणाचा अपमान करु नये. दूधाचं सेवन करु नये, असं शास्त्रांमध्ये सांगितलं आहे.  

भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत
हरियाली तीज अर्थात हरतालिका साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचं व्रत केलं होतं. हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो सहेली. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.

हरियाली तीजची पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेली होती. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णुने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्विकार केला.

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Hariyali #Teej #उततर #भरतत #सजर #हणर #हरयल #तज #कय #आह #महरषटरत #कध #जणन #घय

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक

<p>Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

आम्ही कदाचित मेलोपण असतो, बांगलादेशी खेळाडूने सांगितला प्रवासातील थरारक अनुभव

WI vs BAN 1st T20: बांगलादेशी संघ ज्या बोटीत स्वार होता ती फार मोठी नव्हती. प्रवासात मध्यमभागी 6-7 फूट उंच लाटा फेयरी बीच...

Ketaki Chital:माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते-केतकी चितळे

मुंबई, 01 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ( Ketaki Chitale) अटक करण्यात...

पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’

बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला....

मुख्यमंत्री म्हणजे शेतात राबणारा एक ‘रांगडा’ गडी! एकनाथ शिंदेंचे गावातील पैलू

CM Eknath Shinde Exclusive : महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...

Dhule : एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातून ‘या’ दोन नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी?

Maharashtra Political Crisis : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला...