Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट Google चं हे फीचर धोकादायक Apps पासून सुरक्षित ठेवेल तुमचा फोन, असा...

Google चं हे फीचर धोकादायक Apps पासून सुरक्षित ठेवेल तुमचा फोन, असा करा वापर


नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : मागील काही वर्षात Apps द्वारे युजर्सचा डेटा चोरी करणं, ऑनलाईन फ्रॉड करण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे कोणतंही App डाउनलोड करताना, ते इन्स्टॉल करताना ते फेक तर नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. जर चुकीचं App मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालं, तर असे Apps युजर्सची खासगी माहिती, बँकिंग डिटेल्स चोरी करू शकतात. यामुळे बँक फ्रॉडचा धोका निर्माण होतो. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं असून फोन धोकादायक App पासून प्रोटेक्टेड ठेवणं आवश्यक आहे.

Google Play Protect –

Google Play Protect तुमच्या डिव्हाईसची सुरक्षा आणि बचाव करण्यासाठी मदत करतं. ज्यावेळी अ‍ॅप इन्स्टॉल केलं जातं, त्यावेळी Google Play Protect त्या अ‍ॅपचा तपास करतं. तसंच वेळोवेळी फोनही स्कॅनही करतं. जर यात नुकसान करणारे अ‍ॅप्स आढळले, तर युजरला तशी सूचना केली जाते. Google Play Protect तुमच्याकडे आढळलेलं अ‍ॅप तोपर्यंत बंद करू शकतं, जोपर्यंत युजर ते अ‍ॅप अनइन्स्टॉल करत नाही.

Google Play Protect कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्याआधी, ते सुरक्षित आहे का याची तपासणी करतं. तसंच इतर स्त्रोतांद्वारे डाउनलोड केलेले, नुकसान करणाऱ्या अ‍ॅपची तपासणी करतं. अशी अ‍ॅप्स आढळल्यास इशारा दिला जातो आणि हे अ‍ॅप्स हटवले जातात.

Alert! 27 सप्टेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार Gmail, YouTube आणि Google

तुमच्या फोनमध्ये App स्टेटस असं तपासा –

Google Play ओपन करा. इथे उजव्या बाजूला प्राफाईल आयकॉनवर क्लिक करा. Play Protect वर क्लिक करा. Play Protect सर्टिफिकेशन सेक्शनमध्ये डिव्हाईस Play Protect ने प्रमाणित आहे की नाही हे तपासता येईल,

Google Play Protect डिफॉल्ट रुपात सुरुच असतं. ते बंदही करता येतं. परंतु Google Play Protect नेहमी सुरू ठेवणं सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Google #च #ह #फचर #धकदयक #Apps #पसन #सरकषत #ठवल #तमच #फन #अस #कर #वपर

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Most Popular

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...