Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट Good News! 2420 रुपयांच्या EMI वर घरी घेऊन या TVS Jupiter, वाचा...

Good News! 2420 रुपयांच्या EMI वर घरी घेऊन या TVS Jupiter, वाचा सविस्तर


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: देशातील दुसरी मोठी टू-व्हीलर निर्माता कंपनीने त्यांच्या सर्वात प्रसिद्ध Jupiter स्कूटरवर जबरदस्त ऑफर आणली आहे. तुम्हाला देखील स्कूटर खरेदी करायची असेल तर ही संधी सर्वात चांगली आहे. Bike Dekho वेबसाइटच्या मते तुम्ही केवळ 2,420 रुपयांच्या EMI वर ही स्कूटर घरी आणू शकता. जाणून घ्या TVS Jupiter स्कूटरबाबत सर्वकाही…
TVS Jupiter ZX चे फीचर्स
टीव्हीएस मोटरने या स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक आणि आय-टच स्टार्ट तंत्रज्ञान वापरले आहे. याआधी टीव्हीएस ज्यूपिटरमध्ये कंपनी सायलेंट स्टार्ट फीचर वापरत असे. यासह टीव्हीएस ज्युपिटरमध्ये कंपनीने इंटेलिओ टेकनीकचा वापर केला आहे. ज्यामुळे ही स्कूटरची फ्यूअल इफिशिअन्सी अधिक चांगली बनली आहे. कंपनीने असा दावा केला आहे  TVS Jupiter ZX दुसऱ्या स्कुटीपेक्षा जास्क मायलेज देईल
हे वाचा-तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे 2000? त्वरित नोंदवा या क्रमांकांवर तक्रार
TVS Jupiter ZX ची किंमत

बाइक देखो वेबसाइटनुसार टीव्हीएस मोटरची नवीन TVS Jupiter ZX ची किंमत मुंबई एक्स शोरुममध्ये 71,255 रुपये आहे. तर ऑन रोड प्राइस 88,616* रुपये आहे. टीव्हीएस ज्युपिटर देशातील सर्वाधिक विक्री होणार स्कूटर आहे. अशावेळी नवीन फीचर्समुळे TVS Jupiter ZX जास्त पॉवरफुल आहे.
हे वाचा-Gold price: 2 दिवसात 1700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आज काय आहे सोन्याचा भाव?
TVS Jupiter ZX चे इंजिन
टीव्हीएसच्या या स्कूटरमध्ये तुम्हाला 110cc चे इंजिन मिळेल. जे 7 bhp पॉवर आणि 8Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये दोन रायडिंग मोड देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये इको आणि पॉवर मोड समाविष्ट आहे. या स्कूटरच्या फ्रंटमध्ये 220 mm चा डिस्क ब्रेक आणि मागील चाकासाठी 130 mm चा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

Published by:Janhavi Bhatkar

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Good #News #रपयचय #EMI #वर #घर #घऊन #य #TVS #Jupiter #वच #सवसतर

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा सर्वांनी निषेध...

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका, ही तात्पुरती व्यवस्था’: संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...