Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात 'हे' आजार

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार


Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.  दिवसभरात पाणी पित राहावे. पण जर तुम्ही सतत पाणी पित असाल किंवा तुम्हाला सारखी तहान लागते, तर तुम्हाला या आजारांना समोरे जावे लागेल. जाणून घेऊयात जास्त पाणी प्यायल्याने कोणते आजार होतात. 
 
डायबिटीज- अनेकांना कमी वयात मधुमेह होतो. याचे कारण आहे तुमची लाइफस्टाईल. सारखी तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जे किडनी सहज फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन सारखी तहान लागते. 
 
घाम जास्त येणे- जास्त घाम येत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. तसेच, शरीरातील तापमानामध्ये समतोल राखण्यासाठी आपले शरीर अधिक पाण्याची मागणी करते, ज्यामुळे आपल्याला तहान देखील जास्त लागते.

जास्त पाणी प्यायल्याने हार्ट फेलियर होऊ शकते. तसेच  जास्त प्यायल्याने शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते ज्याचा दबाव हृदयांच्या नसांवर निर्माण होतो. जास्त दबावाने हार्ट फेलियर होऊ शकते. त्यामुले योग्य प्रमाणात पाणी प्यावे. 

सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर 3  ग्लास पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये.  पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.  

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tea Side Effects: दिवसातून चार कप चहा पिताय? तर सावधान, होऊ शकतं नुकसानअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Good #Health #Care #Tips #जसत #पण #पययलयन #हऊ #शकतत #ह #आजर

RELATED ARTICLES

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

पूर्ण आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करा, एमपीएससी समन्वय समितीची विशेष मोहीम…

<p><strong>मुंबई :</strong> राज्यात वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी उमेदवारांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. तर दुसरीकडे पूर्ण...

Taliban : तालिबान मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Taliban on Girls Education : अफगाणिस्तानचे नवे शासक मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सांगितले आहे...

Most Popular

घर भाड्याने दिलं आहे? मग जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी, आहेत अतिशय कळीच्या

मुंबई,  15 जानेवारी :  कमाई वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला एक म्हणजे आपल्या घराचा एक भाग किंवा आपली एखादी जागा भाड्यानं देणे. जेणेकरून आपण...

इथून माझ्या करिअरची सुरुवात झाली.. शिल्पा शेट्टीने शेअर केला खास व्हिडिओ

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. तसंच ती सोशल मीडियाद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. शिल्पाने तिच्या...

विराट कोहलीनं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला….

विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचा -२० आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.  स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी...

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग दुसऱ्यांदा होऊ शकतो का?

मुंबई : सध्या जगभरात कोरोनाची अनेक प्रकरणं नोंदवली जातायत. या प्रकरणांमागे कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं सांगितलं जातंय. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनचा दोनदा...

Unpaused Naya Safar : नागराज मंजुळे नव्या रुपात प्रेक्षकांसमोर! वेबसिरीजचा धमाकेदार ट्रेलर

Unpaused Naya Safar : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागराज...

Rohit Sharma on Virat Kohli: विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

नवी दिल्ली: विराट कोहलीने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. विराटने आधी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून...