Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Girish Mahajan : उद्धव ठाकरे सत्ता लंपट झालेत ; गिरीश महाजनांचा हल्लाबोल 

Girish Mahajan : उद्धव ठाकरे सत्ता लंपट झालेत ; गिरीश महाजनांचा हल्लाबोल 


Dhule News Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray ) यांनी वांद्रे येथील सभेत भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी  प्रतिउत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. त्यामुळे त्यांना औरंगजेबच्या कबरीवर जाऊन पाया पडा, नमाज पडा  किंवा फुले वाहा, उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाही. भोंग्यांच्या प्रश्नावर ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत. शिवाय हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर देखील एक शब्द बोलायला ते तयार नाहीत. यामुळे त्यांचं हिंदूत्व किती बेगडी आहे हे सर्वांच्या लक्षात आलं आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. 

गिरीश महाजन आज धुळ्यामध्ये महापौर प्रदीप कर्पे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात उपस्थित होते. लग्न समारंभानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. “शिवसेना म्हणजे गटारातील मेंडक आहे, त्यांनी जगात काय चाललं आहे ते बघावं, संपूर्ण देश मोदीजींकडे बघतो आहे. मोदीजींवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा टोला गिरीश महाजन यांनी लावलाय.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला गदाधारी म्हटले आहे. त्यांच्या या टिकेलाही गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. यांनी आता जनतेसमोर जावं, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जनता यांना कोण गदाधारी आहे हे दाखवून देईल, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

गिरीश महाजन म्हणाले, ” शिवसेनेकडून सध्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरू  आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आताची शिवसेना कशी प्रबळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने सत्तेवर बसलात आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत तुम्ही हात मिळवणी केली. आमच्यासोबत युती होती म्हणून तुमचे 55 आमदार निवडून येऊ शकले. युती नसती तर तुमचे पंचवीस आमदार देखील निवडून आले नसते. शिवसेनेने आता त्यांचे चार खासदार तरी निवडून आणून दाखवावेत. 

महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray speech : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची यांची तोफ धडाडलीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Girish #Mahajan #उदधव #ठकर #सतत #लपट #झलत #गरश #महजनच #हललबल

RELATED ARTICLES

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Most Popular

Smartphone Offers: फ्लिपकार्टचा धमाकेदार सेल, १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : Flipkart Big Bachat Dhamaal Sale : चांगल्या फीचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडे जास्त पैसे खरेदी करावे लागतात. मात्र,...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Todays Headline 21st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं...

पुण्यात CNG दरवाढ, सदाभाऊंची पुन्हा केतकीच्या पोस्टवर टिप्पणी TOP News

मुंबई, 21 मे : राज्यसभेसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी संजय राऊत यांनी आपली भूमिका...

बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असेल तर चुकून पण खाऊ नका या गोष्टी; त्रास जास्तच वाढेल

नवी दिल्ली, 21 मे : बद्धकोष्ठता ही पोटाची एक सर्वसामान्य समस्या आहे, जी जगभरातील सुमारे 27 टक्के लोकांना त्रास देत आहे. साधारणपणे, बद्धकोष्ठतेचा...

श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

मथुराः वाराणसीतील काशी विश्वेशर मंदिराच्या बाजूला उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीवरुन सध्या देशातील वातावरण तापलं आहे. ज्ञानवापी मंदिराच्या सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात...