Saturday, August 13, 2022
Home करमणूक Gehana Vasisth लाइव स्ट्रीममध्ये न्यूड, VIDEO पाहून सगळेच हैराण

Gehana Vasisth लाइव स्ट्रीममध्ये न्यूड, VIDEO पाहून सगळेच हैराण


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) चे पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात पॉर्नोग्राफी आणि त्याबाबतचे व्हिडीओ शूट करून ऍप्लिकेशनद्वारे स्ट्रीम करण्याचे आरोप केले आहेत. कोर्टात दोन्हीही पक्ष आपली बाजू मांडत आहेत. मात्र राज कुंद्रा यांचे वकिल न्यायालयात हेच सांगत आहेत की,’राज कुंद्रा जे काही करत आहेत ते इरोटिका या श्रेणीत येतं. त्यामुळे त्याला पॉर्न म्हणू शकत नाही.’

Nude होऊन केलं लाईव्ह 

राज कुंद्रा या प्रकरणात सगळेजण आपापली प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणात सर्वात महत्वाची असलेली अभिनेत्री मॉडेल गहना वशिष्ठ (Gehna Vasisth) चा एक व्हिडीओ समोर आला आहे. गहनाने हल्लीच इंस्टाग्रामवर एक न्यूड लाइव्ह केलं आहे. या लाईव्ह स्ट्रीम दरम्यान गहना न्यू़ड होती. हा व्हिडीओ वल्गर आहे का? असा सवाल थेट तिने युझर्सला विचारला. हा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. 

व्हिडीओत काय म्हणतेय गहना?

व्हिडिओमध्ये गेहना वशिष्ठ म्हणाली, ‘नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी तुमच्या सर्वांसमोर न्यूड बसली आहे. मी असभ्य दिसत असल्यास मला सांगा. मी पॉर्न स्टार दिसत आहे का? किंवा मी पॉर्न कंटेंट करतेय असं दिसत आहे का? ‘ गहना वशिष्ठचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

गहनाचा चाहत्यांना एक सवाल? 

गहना म्हणते की, ‘माझा मुद्दा असा आहे की मी काहीही परिधान करत नाही पण तरीही तुम्ही ते पॉर्नच्या श्रेणीत मोजत नाही. आणि माझे बाकीचे व्हिडिओ ज्यात मी चांगले कपडे घातले आहेत, तरीही तुम्ही त्यांना अश्लील म्हणत आहात. ही चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की पॉर्न शूट केले जाते, पॉर्न शूट केले जाते. आत्ता मी एकही कपडा घातलेला नाही, पण तरीही तुम्ही म्हणताय की मी वल्गर नाही. ‘

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Gehana #Vasisth #लइव #सटरममधय #नयड #VIDEO #पहन #सगळच #हरण

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

प्रफुल्ल पटेल तुमच्यामुळे हे सर्व घडतंय; ‘फिफा’ची भारताला धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली-सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणाऱ्या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे....

मुंबई इंडियन्सची मोर्चेबांधणी सुरु, पाहा कोणत्या पाच खेळाडूंशी केला करार?

केपटाऊन, 11 ऑगस्ट: आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनं आता परदेशातल्या टी20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचं ठरवलं आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि...

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

हर घर तिंरगा: इरफान पठाणचा देशवासियांना खास संदेश, VIDEO होतोय व्हायरल

देशभरात हर घर तिरंगा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. य़ामध्ए अनेक सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...