Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल Friendship साठी एकमेकांच्या तोंडात करतात उलटी; घट्ट मैत्रीसाठी विचित्र पद्धत

Friendship साठी एकमेकांच्या तोंडात करतात उलटी; घट्ट मैत्रीसाठी विचित्र पद्धत


मुंबई, 02 डिसेंबर : कुणाशी मैत्री (Friendship) करायची म्हणजे आपण हात मिळवतो करतो किंवा आलिंगन देतो. पण एकमेकांच्या तोंडात उलटी करून मैत्री केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? (Vomit into Each others Mouth for friendship)  वाचूनच तुम्हाला किळसवाणं वाटलं ना? अशी विचित्र पद्धतीने मैत्री कोण करेल असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एक असा जीव आहे, तो या पद्धतीने मैत्री करतो.
माणसांप्रमाणे प्राणी-पक्ष्यांमधीलही मैत्री तुम्ही पाहिली असेल. अगदी कीटकही याला अपवाद नाही. आपल्या नेहमी पाहत असलेल्या कीटकांपैकी एक म्हणजे मुंगी. मुग्याही एकमेकांशी मैत्री करतात आणि एकमेकांच्या तोंडात उलटी करून मैत्री कऱण्याची पद्धत ही कोणत्या माणसांमध्ये नाही तर या मुग्यांमध्ये आहे (Ants Vomit into Each others Mouth).
मुंग्यांच्या शरीराचे तीन प्रमुख भाग असतात. पहिला भाग फोरगट (Foregut), दुसरा भाग मिडगट (Midgut) आणि तिसरा भाग हाइंडगट (Hindgut). फोरगट तोंडापासून पोटापर्यंत सुरुवातीच्या भागाला म्हणतात. पोटापासून आतड्यांपर्यंत मिडगट आणि आतड्यांपासून मलद्वारापर्यंत हाइंडगट असतो.
हे वाचा – अजबच! कोणतं ब्युटी प्रोडक्ट्स नाही; ‘थप्पड’ आहे कोरिअन महिलांच्या सौंदर्याचा राज
फोरगट भाग म्हणजे त्यांचा सामाजिक पोट असतं. या पोटाता वापर त्या मैत्री वाढवण्यासाठी आणि माहिती जमा करण्यासाठी करतात. फोरगटमधील उलटी त्यांची सामाजिक मैत्री वाढवण्यात मदत करते. त्यामुळे त्या एकमेकांच्या तोंडात उलटी करतात. या प्रक्रियेला ट्रॉफॅलॅक्सिस (Trophallaxis) म्हटलं जातं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Friendship #सठ #एकमकचय #तडत #करतत #उलट #घटट #मतरसठ #वचतर #पदधत

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

“चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात, मी बी कंबर कसलेली हाय…”, अभिनेते किरण मानेंची नवीन पोस्ट चर्चेत

यातच किरण माने यांनी एक नवी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही...

Taliban : तालिबान मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Taliban on Girls Education : अफगाणिस्तानचे नवे शासक मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सांगितले आहे...

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

अमेरिकेत 4 जणांना ठेवलं ओलिस, बंदुकधाऱ्यानं केली ‘ही’ मोठी मागणी

न्यूयॉर्क, 16 जानेवारी: अमेरिकेतील (United States)टेक्सासमध्ये (Texas) 4 जणांना ओलीस (US Hostage) ठेवण्यात आलं आहे. लोकांना ओलीस ठेवणाऱ्यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीची सुटका...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

Mumbai Highcourt:100 -500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा मुंबईत तुटवडा,दोन आठवडयांनी पुढील सुनावणी

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 10:52 AM (IST) प्रतिज्ञापत्रांसह वेगवेगळ्या कायदेशीर कामांसाठी अतिशय आवश्यक असलेले 100...