Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Flipkart Sale: अवघ्या ६,९९९ रुपयांमध्ये घरी येईल मॉडर्न फीचर्ससह पॅक्ड Smart...

Flipkart Sale: अवघ्या ६,९९९ रुपयांमध्ये घरी येईल मॉडर्न फीचर्ससह पॅक्ड Smart TV, ‘ही’ कंपनी देतेय खास ऑफर, पाहा डिटेल्स


नवी दिल्ली: Smart Tv Offers: जर तुम्हाला नवीन Smart TV वर अपग्रेड करायचे असेल तर, तुमच्यासाठी एक भन्नाट संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. Flipkart चा Big Electronics Day Sale २३ मे ते २८ मे या कालावधीत सुरू होणार आहे. ज्यामध्ये तुम्ही TV वर अनेक चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये, Kodak कंपनी सर्व LED टीव्हीवर मोठी सूट देणार आहे. सध्या कंपनीकडे २४ इंच ते ७५ इंच आकाराचे स्मार्ट टीव्ही आहेत. या सेलमध्ये तुम्हाला नक्की कोणते फायदे मिळणार ते जाणून घ्या. ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही चांगल्या आणि मोठ्या स्मार्ट टीव्हीवर मित्र आणि कुटुंबियांसोबत Movies आणि Shows पाहण्याचा आनंद घेऊ शकाल.

वाचा: Jio-Vi-Airtel: कोणत्या कंपनीचा डेली 2 GB प्लान आहे तुमच्यासाठी बेस्ट? पाहा कोण देतय सर्वाधिक बेनिफिट्स

Kodak Led TV फक्त ६,९९९ रुपयांमध्ये:

Flipkart Big Electronics Day सेलच्या या महिन्यात, तुम्ही Kodak चा २४ इंचाचा Smart TV फक्त ६९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ऑफरशिवाय या टीव्हीची किंमत ७९९९ रुपये आहे. तुम्ही तुमच्या छोट्या खोलीसाठी Kodak चे 24HDX100S टीव्ही मॉडेल निवडू शकता. हा एक चांगला टीव्ही आहे आणि त्यात A+ ग्रेड पॅनेलचा वापर केला आहे. यात १७८ अंश Viewing Angle आहे. जो तुम्हाला एक चांगला टीव्ही पाहण्याचा अनुभव देतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात २ HDMI पोर्ट, २ USB पोर्ट आहेत. कंपनी या टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी देत आहे. आवाजासाठी, यात २० W स्पीकर आहेत. या टीव्हीची रचनाही खूप चांगली आहे. कंपनी या टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी देत आहे.

वाचा: Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

फ्लिपकार्टचा बिग इलेक्ट्रॉनिक्स डे सेल ६ दिवस चालणार असून तुम्हाला कोडॅकचे ३२ -इंच स्मार्ट टीव्ही ते ७५ -इंच स्मार्ट टीव्ही सर्वोत्तम ऑफर आणि सवलतींसह खरेदी करता येतील. विक्रीदरम्यान, CA PRO आणि 7 XPRO मालिकेतील ४३ -इंच आणि ५० -इंच मॉडेल्सच्या किमतीत मोठी घसरण झाली असून ३२ इंच आणि ४३ -इंच टीव्ही हे विक्रीचे मुख्य आकर्षण असेल. या सेल दरम्यान, ग्राहक निवडक बँक कार्डांवर १० % सूट मिळू शकेल.

वाचा: Smartphone Discounts: स्वस्तात घरी आणा रियलमीचे ‘हे’ पॉप्युलर स्मार्टफोन्स, फोन्सचा कॅमेरा जबरदस्त, परफॉर्मन्सही मस्तअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Flipkart #Sale #अवघय #६९९९ #रपयमधय #घर #यईल #मडरन #फचरससह #पकड #Smart #ह #कपन #दतय #खस #ऑफर #पह #डटलस

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Ind Vs Eng: तोंड बंद कर आणि…; भर मैदानावर अंपायरला राग अनावर, व्हिडीओ व्हायरल

आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अंपायरने खेळाडूला फटकारलंय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

जबरदस्त! धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी उभारला चक्क 41 फुटांचा CUTOUT

मुंबई, 6 जून : भारतीय क्रिकेट टीममधील सर्व कर्णधारांपैकी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याचा उद्या (7 जुलै)...

स्पाईसजेटच्या विमानाची आधी पाकिस्तानात, नंतर मुंबईत Emergency Landing

मुंबई, 5 जुलै : स्पाईसजेटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास खरंच जोखमीचा होता. कारण एकाच दिवशी स्पाईसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची...

SpiceJet : अखेर 138 भारतीय प्रवासी दुबईत; 11 तासांपासून कराचीत होते ताटकळले

SpiceJet : कराचीमध्ये (Karachi) जवळपास 11 तास अडकून पडल्यानंतर, दिल्ली-दुबई स्पाईसजेटचे (SpiceJet) 138 प्रवासी (Passengers) अखेर युएईच्या (UAE)...

कॅलरी बर्न करण्यासाठी Cycling की Running? कोणती एक्सरसाईज फायदेशीर?

सायकल चालवणं आणि रनिंग म्हणजेच धावणे हे दोन्ही हार्ड कोर कार्डिओ व्यायाम आहेत, पण कोणता सर्वोत्तम कोणता हे पाहूया. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...