Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Flipkart daily trivia quiz ११ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे...

Flipkart daily trivia quiz ११ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जिंकू शकता गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स


हायलाइट्स:

  • प्रथम ५०,००० सहभागी क्विझसाठी पात्र
  • Flipkart quiz मध्ये डिस्काउंट व्हाउचर्स जिंकण्याची संधी
  • योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय

नवी दिल्ली:Flipkart daily trivia quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय आहेत. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीसासाठी पात्र असतील. सहभाग घेणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत.

वाचा: घरात नवीन सदस्य आलाय तर, Ration Card साठी अशी करा नोंदणी ? फॉलो करा ‘या’ टिप्स

१ आमिर खानच्या . कोणत्या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले?

उत्तर- रंग दे बसंती

२. वेलकम चित्रपटात, मजनू भाईच्या चित्रात कोणते दोन प्राणी दाखविण्यात आले आहेत?

उत्तर- घोडा आणि गाढव

३. कोणता हिंदी चित्रपट गुन्हेगार अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे?

उत्तर- रईस

४. कोणत्या चित्रपटासाठी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा मरणोत्तर ऑस्कर पुरस्कार मिळाला?

उत्तर- द डार्क नाइट

५. इयान मॅककेलेन एक्स-मेन युनिव्हर्समध्ये कोणत्या सुपरहिरोची भूमिका बजावते?

उत्तर- मॅग्नेटो

वाचा: इतर मॉडर्न फीचर्ससह या स्मार्टवॉचेसमध्ये आहे Voice Calling फिचर, पाहा किंमत

वाचा: तुम्हाला WhatsApp वर कॉल Record करता येत नाही ? वापरा ‘ही’ सोप्पी ट्रिक

वाचा: Google Drive, Gmail, Photos चे स्टोरेज संपले ? अशी वाढवा स्पेस, वापरा ‘या’ टिप्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Flipkart #daily #trivia #quiz #११ #ऑगसट #२०२१ #य #५ #परशनच #उततर #दऊन #तमह #जक #शकत #गफटस #आण #सपर #कईनस

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल...

Most Popular

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...

व्यवस्थित झोप होऊनही थकल्यासारखं वाटतंय? या 4 टीप्स वापरून बघा

मुंबई : मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा रात्री उशीरा काम केल्यानंतर सकाळी पुन्हा कामाला बसायचं असल्यास आपल्याला फार कंटाळा येतो. मात्र अनेकदा असं होतं...

सोनेरी साडी, शाही दागिने ऐश्वर्या रायच्या लूक पुढे ‘अप्सरा’ ही फिक्या, सोशल मीडियावर नुसती आग

Ponniyin Selvan Aishwarya Rai Bachchan Look: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'पोन्नियन सेल्वन' या सिनेमातील नविन लूक नुकताच सर्वांसमोर आला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या...

MS Dhoni Birthday: फक्त धोनीच करू शकतो; ‘हे’ ५ विक्रम मोडणे अवघड नाही तर अशक्यच!

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज त्याचा ४१वा वाढदिवस (MS Dhoni Birthday) साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये धोनीने अशी कामगिरी...

विद्यार्थी आले नाहीत म्हणून शिकवता न आल्यानं प्राध्यापकानं 23 लाखांचा पगार केला परत!

Bihar : बिहारमधील (Bihar) एक प्राध्यापक हे सध्या त्यांच्या प्रामाणिकपणामुळे चर्चेत आहे. अनेक जण सध्या या प्रध्यापकांचे कौतुक...