Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट Flipkart Big Saving Days Sale; 80 टक्के डिस्काउंटमध्ये मिळेल इलेक्ट्रॉनिक सामान

Flipkart Big Saving Days Sale; 80 टक्के डिस्काउंटमध्ये मिळेल इलेक्ट्रॉनिक सामान


नवी दिल्ली, 15 जानेवारी : फ्लिपकार्टने (Flipkart) आपला बिग सेविंग डेज सेल 2022 (Big Saving Days Sale) आयोजित केला आहे. या सेलमध्ये मोबाइल, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर, कपड्यांवर डिल्स आणि डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. Flipkart Big Saving Days Sale 17 जानेवारीपासून सुरू होणार असून 22 जानेवारीपर्यंत असणार आहे. हा सेल उद्या 16 जानेवारीपासून फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी सुरू होणार आहेत.

हे वाचा – Alert! …तर कोरोना लशीचा बुस्टर डोस रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रजासत्ताकदिनाआधी Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेलदेखील सुरू होणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेल एकत्रच लाइव्ह होणार आहे. अशात तुम्ही काही खरेदी करण्याची तयारी करत असाल, तर Amazon वर Republic Day आधी मोठा डिस्काउंट मिळणार आहे. Great Republic Day Sale भारतात 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि 16 जानेवारी रोजी प्राइम मेंबर्स यासाठी अॅक्सेस करू शकतील.

हे वाचा – Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

मिळेल बंपर सूट –

Amazon स्मार्टफोनमध्ये अनेक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. SBI कार्डने पेमेंट केल्यानंतर डिस्काउंटही मिळेल. SBI च्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी 10 टक्क्यांचा अॅडिशनल फायदा मिळू शकतो. तर Flipkart वर बिग सेविंग डेज सेलमध्ये ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के सूट मिळेल.

हे वाचा – कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card, घरबसल्या असं तपासा

आतापर्यंत दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांनी स्मार्टफोनवर स्पेशल ऑफरची घोषणा केलेली नाही. परंतु Poco, Apple, Realme आणि Samsung स्मार्टफोन, स्मार्टवॉच, ईयरबड्स, लॅपटॉपशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक डिवाइसवर 80 टक्के सूट मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Flipkart #Big #Saving #Days #Sale #टकक #डसकउटमधय #मळल #इलकटरनक #समन

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

पुण्यात NCP-BJPमधील वाद गुद्द्यावर!राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

Pune Crime Latest News : पुण्यात राष्ट्रवादी-भाजपातला वाद आता गुद्द्यावर आला आहे. कारण पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पा जाधव...

महिंदा राजपक्षेंच्या अडचणी वाढल्या, सीआयडीकडून तब्बल तीन तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?

कोलंबो : श्रीलंकेत ९ मे रोजी शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या समर्थकांनी हल्ले केले होते. महिंदा...

टॉपच घालायला विसरली मलायका, करण जोहरच्या पार्टी लूकमुळे ट्रोल

मलायका अरोरा करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत टॉप घालायला विसरली, तिने बोल्ड इनरवेअर केले फ्लॉंट  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा हॉट लूक; पाहा फोटो!

अनुष्का बहुतेक साध्या-सोबर लूकमध्ये दिसते. मात्र, यावेळी अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. (photo:anushkasharma/ig) अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...