Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Flipkart वर सुरू झाला धमाकेदार सेल; टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीनला निम्म्या...

Flipkart वर सुरू झाला धमाकेदार सेल; टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीनला निम्म्या किंमतीत खरेदीची संधी


नवी दिल्ली :Flipkart Electronics Sale सुरू झाला आहे. २३ जूनपासून सुरू झालेला हा सेल २७ जूनपर्यंत चालेल. या सेलमध्ये टीव्ही, अ‍ॅप्लायन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक ऑफरचा फायदा मिळेल. सेलमध्ये SBI कार्ड आणि EMI ट्रांजॅक्शनवर १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. ५ दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही अनेक महागड्या वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये Vu Premium TV वर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. कंपनीच्या ४३ इंच Ultra HD (4K) LED स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीला तुम्ही डिस्काउंटनंतर फक्त २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर तुम्हाला ११,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तसेच, Flipkart Axis बँक कार्डवर ५ टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे.

वाचा: १० हजारात आयफोन? Refurbished फोन खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Mi 5X TV आणि Realme HD Ready TV वर आकर्षक ऑफर

सेलमध्ये शाओमीच्या Mi 5X Ultra HD (4K) LED टीव्हीला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये डिस्काउंटनंतर हा टीव्ही ३१,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर ८ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. याशिवाय, HDFC BANK क्रेडिट व डेबिट कार्ड EMI वर २ हजार रुपये डिस्काउंटचा फायदा होईल. तुम्ही सेलमध्ये Realme HD Ready TV ला फक्त १५,९९९ रुपये स्वस्तात खरेदी करू शकता. यावर देखील तुम्हाला ८ हजार रुपये एक्सचेंज ऑफर आणि ५ टक्के डिस्काउंट Flipkart Axis Bank कार्डवर मिळेल. टीव्ही Netflix, Amazon Prime Video, YouTube सारख्या अ‍ॅप्स सपोर्टसह येतो.

वाचा: Virtual RAM म्हणजे काय? स्मार्टफोनमध्ये कशाप्रकारे होतो वापर? जाणून घ्या

इतर वस्तूंवर देखील मिळेल आकर्षक ऑफर

टीव्ही व्यतिरिक्त तुम्ही एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरला देखील स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये Voltas 1.5 Ton 5 Star स्प्लिट इन्वर्टर एसी ३७,९९९ रुपयात मिळत आहे. तसेच, Samsung च्या १९८ लीटर क्षमतेच्या रेफ्रिजरेटरसाठी तुम्हाला १८ हजार रुपये खर्च करावे लागतील. ही किंमत ५ स्टार सिंगल डोर रेफ्रिजरेटरची आहे. Onida ची ७ किलो फुल ऑटोमेटिक टॉप लोड मशीन फक्त १३,४९० रुपयात उपलब्ध आहे.

वाचा: सर्वांना दिसणार नाही प्रोफाइल फोटो, आपोआप डिलीट होणार मेसेज; पाहा WhatsApp मध्ये किती झाला बदलअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Flipkart #वर #सर #झल #धमकदर #सल #टवह #फरज #आण #वशग #मशनल #नममय #कमतत #खरदच #सध

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

फक्त ३७९ रुपयात खरेदी करा जबरदस्त साउंडचे ईयरफोन्स, १ वर्षाची वॉरंटी मिळेल

नवी दिल्लीः Cheapest Earphones: boAt Bassheads 100 in Ear Wired Earphones ला Amazon वरून ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्हाला...

Most Popular

विद्यार्थी आले नाहीत म्हणून शिकवता न आल्यानं प्राध्यापकानं 23 लाखांचा पगार केला परत!

Bihar : बिहारमधील (Bihar) एक प्राध्यापक हे सध्या त्यांच्या प्रामाणिकपणामुळे चर्चेत आहे. अनेक जण सध्या या प्रध्यापकांचे कौतुक...

Prajakta Mali: ‘…यही मेरा इश्क है’, जुन्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री प्राजक्ता माळी

मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Latest Photoshoot) हिने शेअर केलेले अनेक फोटोज व्हायरल होत असतात. 'रानबाजार' (Raanbaazaar) फेम ही अभिनेत्री सोशल मीडियावर...

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

Vasai Virar Rains Update : वसई-विरारमध्ये रात्रभर पाऊस, महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी

<p>सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या...

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...