Thursday, May 26, 2022
Home लाईफस्टाईल Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा


मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत एका मुलींचा कोरोनाची लस घेऊ मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. या दाव्यानुसार मुंबईतील तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लस घेतल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलंय. मात्र मुंबई महापालिकेने हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लसीचा डोस घेतल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. मात्र यावर बीएमसीने स्पष्टीकरण देत मुलीचा मृत्यू कार्डियाक अरेस्टने झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुलीच्या मृत्यूबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, घाटकोपरमध्ये लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली तेव्हा बीएमसीने तिच्या कुटुंबीयांशी बोलून माहिती घेतली. त्यावेळी समजलं की मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तसंच हा अटॅक लसीमुळे आला की नाही याची माहिती शवविच्छेदनातून कळेल, पण त्यासाठी कुटुंबीय तयार नाहीत.”

मृत्यू झालेली ही मुलगी मुंबईतील घाटकोपर भागात राहते. 8 जानेवारीला मुलीने राजावाडी रुग्णालयात लस घेतली होती आणि 11 जानेवारीला तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनानंतर तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिचा मृत्यू लसीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता.

बीएमसीने ट्विट करून, आर्यचा मृत्यू  झाल्याचं सांगितलय. हृदयविकाराच्या झटक्याने हा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Fact #check #लस #घतलयनतर #वरषचय #मलच #मतय #BMC #न #फटळल #दव

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

हेमांगीला विदाआऊट मेकअप पाहून नेटकऱ्यांनी केली अजब मागणी, अभिनेत्री म्हणाली…

मुंबई, 25 मे- अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi Kavi) सोशल मीडियार प्रचंड सक्रीय असते. हेमांगी विविध विषयावर सोशल मीडियावर व्यक्त होत असते. तिचं...

1 जूनपासून महाग होणार Car Insurance, भरवा लागणार इतका इन्शुरन्स

नवी दिल्ली, 26 मे : तुम्ही कार, बाइक चालवत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जून 2022 पासून कार इन्शुरन्सचा खर्च (Motor...

रुबी हॉस्पिटलमध्ये एजंटच्या मार्फत 8 ते 9 बनावट किडनी प्रत्यारोपण केल्याचं उघड

पुणे :  पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये (Ruby Hall Clinic)  काही दिवसांपूर्वी किडनी रॅकेटचा (Kidney Racket) ...

ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

ED Raids On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या...

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये समावेश करता येईल नवीन व्यक्तीचे नाव, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली :Ration Card Update: Ration Card (रेशन कार्ड) हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. खासकरून BPL कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे....

Jio data plans: जिओकडे आहे अवघ्या १५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान, हाय-स्पीड डेटाचा मिळेल फायदा

नवी दिल्ली :Reliance Jio Data Add on Plans: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लान्स...