Monday, July 4, 2022
Home क्रीडा ENG vs IND 2nd Test match: उद्यापासून इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी; मोठा...

ENG vs IND 2nd Test match: उद्यापासून इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी; मोठा पराभव होण्याची शक्यता, हे आहे कारण


लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिली कसोटी पावसामुळे ड्रॉ झाली. या सामन्यात भारताला विजयाची सुवर्ण संधी होती. पण पावसामुळे भारताला विजयाने हुलकावणी दिली.

वाचा- ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव क्रिकेट मॅच; या देशाने जिंकले होते सुवर्णपदक

आता दुसरी कसोटी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. फलंदाजीत कर्णधार विराट कोहील, चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना अपयश आले असले तरी भारतीय संघाने इंग्लंडवर वचर्स्व ठेवले होते.

वाचा- भारताला आणखी एक ‘गोल्ड’; अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले

दुसरी कसोटी ज्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. त्या मैदानावर भारताची कामगिरी फार चांगली नाही. पण भारताला जुनी कामगिरी विसरून पुढे जावे लागणार आहे. जाणून घेऊयात लॉर्ड्सवरील भारताची कामगिरी…

>> लॉर्ड्स मैदानावर भारताने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत १८ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात १२ मध्ये इंग्लंडने तर भारताने फक्त २ कसोटीत विजय मिळवला आहे. या मैदानावरील चार कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. भारताने २०१८ साली लॉर्ड्सवर अखेरची कसोटी खेळली होती. तेव्हा टीम इंडियाचा १ डाव आणि १५९ धावांनी पराभव झाला होता

वाचा- रवी शास्त्री लवकरच भारतीय संघाबाहेर होणार; BCCI अधिकाऱ्यांनी दिली माहिती

>> लॉर्ड्स मैदानावर भारताच्या विजयाची टक्केवारी फक्त ११ टक्के इतकी आहे तर इंग्लंडची टक्केवारी ६६ टक्के इतकी आहे.

>> या मैदानावरील गेल्या ५ सामन्यात भारताने फक्त एक विजय मिळवला आहे. २०१४ च्या दौऱ्यात भारताने एक विजय मिळवला होता. अन्य तीन लढतीत पराभव तर एक लढत ड्रॉ झाली होती.

वाचा- कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या समर्थनात उतरला नीरज चोप्रा; होत आहे कौतुक

>> लॉर्ड्स मैदानावर भारताच्या इशांत शर्माची कामगिरी शानदार झाली आहे. त्याने एका डावात सात विकेट घेतल्या आहेत. शर्माने ७४ धावा देत ही कामगिरी केली होती. २०१४ साली झालेल्या कसोटीत भारताने इशांतच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला होता. तेव्हा २८ वर्षानंतर भारताला या मैदानावर विजय मिळवाल होता. भारताचा या मैदानावरील तो दुसरा विजय होता.

>> याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्स मैदानावर भारताने मॅच खेळली होती तेव्हा टीम इंडियाचा १ डाव आणि १५९ धावांनी पराभव झाला होता.

>> लॉर्ड्स मैदानावर १९८६ साली पहिला विजय मिळवला होता. तेव्हा भारताने इंग्लंडचा पाच विकेटनी पराभव केला होता. त्या सामन्यात कपील देव यांना सामनावीर पुरस्कार दिला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ENG #IND #2nd #Test #match #उदयपसन #इगलडवरदध #दसर #कसट #मठ #परभव #हणयच #शकयत #ह #आह #करण

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...