Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी Google Search मध्ये उद्धव ठाकरे, शरद पवारांना...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी Google Search मध्ये उद्धव ठाकरे, शरद पवारांना मागे टाकले, पाकिस्तानात सर्वात जास्त सर्च


नवी दिल्लीः महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Political Crisis) करणारे शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या अर्ध्याहून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवत बंडखोरी करणाऱ्या शिंदे यांची राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. सर्वात आधी सूरत त्यानंतर गुवाहाटी मध्ये हॉटेलमध्ये बसून राजकीय सूत्र हाताळणाऱ्या शिंदे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे आता काय होणार?, राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कोसळणार का?, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची फक्त राज्यात चर्चा नाही तर थेट पाकिस्तानात सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा: Smartphone Launch: iPhone सारखा दिसणारा स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत ८ हजार, फीचर्स दमदार, पाहा डिटेल्स

पाकिस्तानातील गुगल वर सर्वात जास्त (Google Search) सर्चिंग एकनाथ शिंदे यांच्या नावाचं झाल्याची माहिती समोर आली आहे. गुगलवरील सर्वाधिक ५४ टक्के सर्च एकनाथ शिंदे यांच्या नावाने झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानात फक्त याच नावाची सर्चिंग केली जात असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावानं ४४ टक्के सर्चिंग झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावानं फक्त १ टक्के, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं १ टक्के आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं सुद्धा एक टक्के सर्चिंग पाकिस्तानात झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाचाः Micron ने आणले जगातील सर्वाधिक स्टोरेज असणारे microSD कार्ड, तब्बल ५ वर्षांची व्हिडिओ

गुवाहाटीतील हॉटेलमधील एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या सोबत असलेल्या आमदारांना मार्गदर्शन करीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत ते पाकिस्तानला कसा धडा शिकवला. ती शक्ती आपल्या सोबत आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे बोलताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानचे नाव घेतल्यानंतर पाकिस्तानात त्यांच्या नावाची सर्चिंग जास्त झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे कोण आहेत?, त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे. ते कधी पासून राजकारणार आहेत, अशी माहिती गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाकिस्तानातील लोक सर्च करीत आहेत. पाकिस्तानमधील ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी एकनाथ शिंदे हा शब्द सर्च केला आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव फक्त पाकिस्तानात तर नव्हे तर सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान, कॅनडा, या देशातही सर्च केले जात आहे.

वाचाः Voter ID Card मध्ये ‘असे’ दुरुस्त करा चुकीचे नाव, घर बसल्या होईल काम, पाहा प्रोसेसअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Eknath #Shinde #एकनथ #शद #यन #Google #Search #मधय #उदधव #ठकर #शरद #पवरन #मग #टकल #पकसतनत #सरवत #जसत #सरच

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

ठाकरे सरकारनेही फडणवीस सरकारचे निर्णय केले होते रद्द

<p style="text-align: justify;">मुंबई : राज्यात नवीन सरकार आले की, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबतच मागील सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले जातात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा...

एकनाथ शिंदेंना शिवसेना नेतेपदावरुन हटवले

मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यावर  कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली...

Marathwada: मराठवाड्यात आतापर्यंत 137 मिलिमीटर पाऊस; गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच

Marathwada Rain Update: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदर हजेरी लावली असून, मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी...

कॅन्सरची लागण झाल्यावर टॉयलेट दरम्यान दिसतात ही २ लक्षणं, ९० टक्के रुग्णांना असते ही समस्या, अजिबातच दुर्लक्ष करू नका

Cancer Symptoms : तुम्ही टॉयलेटला जाता तेव्हा तुम्हाला रोजच्या पेक्षा काही गोष्टी असमान्य वाटतात. तर लगेचच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही गोष्ट...

Mumbai Commissioner of Police : मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचा परिचय ABP Majha

<p>मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचा परिचय&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Mumbai...

Nupur Sharma: नुपूर शर्मांनी टीव्हीवरुन देशाची माफी मागावी- सर्वोच्च न्यायालय ABP Majha

<p>&nbsp;नुपूर शर्मांनी टीव्हीवरुन देशाची माफी मागावी- सर्वोच्च न्यायालय&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...