Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट Drone: स्मार्टफोनपेक्षा स्वस्तात मिळतोय 'हा' ड्रोन कॅमेरा, किंमत इतकी कमी की, विश्वासच...

Drone: स्मार्टफोनपेक्षा स्वस्तात मिळतोय ‘हा’ ड्रोन कॅमेरा, किंमत इतकी कमी की, विश्वासच बसणार नाही


नवी दिल्ली: Budget Drone Camera : आजकाल ड्रोन कॅमेराचे चांगले क्रेझ युथमध्ये पाहायला मिळते. प्रत्येकाला ड्रोन कॅमेरा विकत घ्यायचा असतो. कारण तो हवेत उत्तम शॉट घेऊ शकतो. पण, ड्रोन कॅमेराची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा तुम्ही तो विकत घेण्यासाठी जाता तेव्हा त्यासाठी चांगलीच मोठी किंमत मोजावी लागते . साधारणपणे ड्रोन फक्त महागड्या रेंजमध्ये आढळतात. पण, जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही परवडणाऱ्या किमतीत ड्रोन कॅमेरा घेण्याचा विचार करत असाल तर, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक स्वस्त आणि मजबूत पर्यायाविषयी माहिती घेऊन आलो आहो. पाहा डिटेल्स.

वाचा: Aadhaar Card: आधार कार्डमधील माहिती अपडेट करायचीय ? पण, डिटेल्स किती वेळा बदलता येतात? UIDAI ने दिली माहिती

Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone

Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone हा एक शक्तिशाली ड्रोन आहे. जो, तुम्ही Amazon वरून सहज खरेदी करू शकता. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्रोन पोर्टेबल आहे. तसेच, यासोबत तुम्हाला उच्च दर्जाचा रिमोट कंट्रोल मिळतो. एवढेच नाही तर त्याची रेंजही चांगली आहे. Drone चे वजन खूप जास्त नाही आणि ते तुमच्या हाताच्या तळव्यात बसते. सहज आणि सोयीस्कर, हा छोटा ड्रोन तुमच्या प्रवासातही बेस्ट पार्टनर ठरू शकतो. जो तुम्हाला तुमचे चांगले क्षण कॅप्चर करू देतो. Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone चे कमी असून डिव्हाइस कॉम्पॅक्ट आणि सोयीस्कर असल्याने, तुम्ही ते कुठेही घेऊ शकता. यामध्ये एक मजबूत कॅमेरा, बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

विशेष काय आहे?

Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone मध्ये Foldable डिझाइन, वायफाय अॅप कंट्रोल, ड्युअल एचडी कॅमेरा, हेडलेस मोड, अल्टिट्यूड होल्ड आहे. तसेच, होव्हर, 360 फ्लिप स्टंट, १ की टेक-ऑफ/लँडिंग, जेश्चर सेल्फी देखील आहे. हे डिव्हाइस सुमारे ४० -५० मीटर पर्यंत ६- ८ मिनिटे उडवता येते. त्याचा प्रायमरी कॅमेरा – ७ मेगापिक्सेल आणि सेकंडरी कॅमेरा – २ मेगापिक्सेल आहे. Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone चा चार्जिंग टाइम ६० मिनिटे आहे . या ड्रोन कॅमेऱ्याचे वजन १८५ ग्रॅम तर किंमत ६, ९९९ रुपये आहे.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

वाचा: WhatsApp Features: एकच नंबर ! आता ३२ जण करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग, येतंय नवीन फीचरअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Drone #समरटफनपकष #सवसतत #मळतय #ह #डरन #कमर #कमत #इतक #कम #क #वशवसच #बसणर #नह

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

पुण्यात NCP-BJPमधील वाद गुद्द्यावर!राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

Pune Crime Latest News : पुण्यात राष्ट्रवादी-भाजपातला वाद आता गुद्द्यावर आला आहे. कारण पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पा जाधव...

टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिकला जन्मठेप; वाचा मलिकवरील कारवाईची संपूर्ण टाईमलाईन

Yasin Malik Timeline : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एनआयए कोर्टाने...

दैनंदिन राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; शनी ठरणार त्रासदायक

आज दिनांक 26 मे 2022. वार गुरुवार. तिथी वैशाख कृष्ण एकादशी. आज चंद्र रेवती नक्षत्रात मीन राशीत असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आत्मसन्मान...

Gaming Phones: गेमिंगची आवड आहे? मग खरेदी करा ‘हे’ स्मार्टफोन्स; किंमत कमी फीचर्स जबरदस्त

Best Gaming Phones Under Rs 15000: सध्या स्मार्टफोनचा वापर प्रत्येक गोष्टीसाठी होतो. प्रामुख्याने कॉल-चॅट, सोशल मीडियासाठी फोनचा वापर केला जातो. यासोबतच, गेमिंगसाठी देखील...

Cardiac arrest : ‘या’ 5 चुकांमुळे बाथरूममध्येच येतो हार्ट अटॅक, दोन नंबरची चूक लाखो लोक करतात..!

बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका (Heart attack) किंवा कार्डियाक अरेस्टची (Cardiac arrest) अनेक प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचेच उदाहरण घ्या. रिपोर्ट्सनुसार, बाथरूममध्ये...

Nurses Strike : राज्यभर परिचारिकांचं आजपासून काम बंद; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

Statewide strike of nurses from today in Maharashtra Mumbai :  खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या...