Monday, July 4, 2022
Home करमणूक Doctor Strange 2 Ott Release : 'डॉक्टर स्ट्रेंज 2' डिज्नी प्लस हॉटस्टारवर...

Doctor Strange 2 Ott Release : ‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज


Doctor Strange In The Multiverse of Madness : मार्वल स्टुडिओचा बहुचर्चित ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा (Doctor Strange In The Multiverse of Madness) दुसरा भाग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 6 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. 

2016 साली ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा सिनेमा प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. त्यामुळे आता हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेप्रेक्षकांना माहिती दिली आहे. 

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

सहा भाषेत प्रदर्शित

‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा दुसरा भाग प्रेक्षक सहा वेगवेगळ्या भाषेत पाहू शकतात. इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात बेनेडिक्ट कंबरबॅटने डॉक्टर स्ट्रेंजचं पात्र साकारलं आहे. 

‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ने केली रेकॉर्डब्रेक कमाई

‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’च्या दुसऱ्या भागाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने जगभरात 932 मिलियन डॉलरचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने अमेरिकेतच 400 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.  

संबंधित बातम्या

Doctor Strange Twitter Review :  ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट? जाणून घ्या…

मार्व्हल स्टूडियोजच्या Doctor Strange 2 चित्रपटावर सौदी अरेबियामध्ये बंदी; जाणून घ्या कारण

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Doctor #Strange #Ott #Release #डकटर #सटरज #डजन #पलस #हटसटरवर #रलज

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...