Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट DIZO Smartwatch: खूपच कमी किंमतीत भारतात लाँच झाली DIZO ची भन्नाट स्मार्टवॉच,...

DIZO Smartwatch: खूपच कमी किंमतीत भारतात लाँच झाली DIZO ची भन्नाट स्मार्टवॉच, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त


नवी दिल्ली : DIZO Watch 2 Sports i launched: Realme चा TechLife इकोसिस्टम ब्रँड DIZO ने भारतीय बाजारात आपल्या दोन डिव्हाइसला लाँच केले आहे. या डिव्हाइसमध्ये DIZO वायरलेस पावर i आणि DIZO Watch 2 Sports i चा समावेश आहे. कंपनीने DIZO Watch 2 Sports i ला शानदार फीचर्ससह लाँच केले आहे. वॉचचे डिझाइन देखील आकर्षक आहे. याच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये १.६९ इंच डिस्प्ले, ११० स्पोर्ट्स मोड, दमदार बॅटरी लाइफ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स दिले आहेत. या वॉचची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. वॉचच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर जाणून घेऊया.

DIZO Watch 2 Sports i ची किंमत आणि फीचर्स

DIZO Watch 2 Sports i ची किंमत खूपच कमी आहे. ही वॉच फक्त २,५९९ रुपयात उपलब्ध आहे. २ जूनला वॉचच्या पहिल्या सेलचे आयोजन केले जाईल. या शानदार वॉचमध्ये स्क्वेअर शेपचे कॉम्पॅक्ट डिझाइन दिला आहे. यात १.६९ इंच टचस्क्रीन डिस्प्ले दिला असून, याचा ब्राइटनेस ६०० निट्स आहे. वॉचमध्ये एक चमकदार फ्रेम आहे व याचे वजन फक्त ४१.५ ग्रॅम आहे. वॉचमध्य ११० स्पोर्ट्स मोड्स दिले असून, यात रनिंग, स्विमिंगसह इतर स्पोर्ट्सचा समावेश आहे.

DIZO Watch 2 Sports i मध्ये वेगवेगळे हेल्थ फीचर्स देखील दिले आहेत. यामध्ये SpO२ मॉनिटर, २४×७ हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, सेडेंटरी रिमाइंडर आणि वॉटर रिमाइंडरचा समावेश आहे. यामध्ये वूमन हेल्थ ट्रॅकिंग फीचर देखील मिळते. वॉचमध्ये १५० वेगवेगळे वॉच फेस दिले आहेत. यामध्ये २६० एमएएचची दमदार बॅटरी दिली असून, जी सिंगल चार्जमध्ये १० दिवस टिकते. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट दिला आहे. वॉचला स्मार्टफोनशी सहज कनेक्ट करू शकता. यामध्ये कॉलिंग, म्यूझिक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल, फाइंड माय फोन सारखे फीचर्स दिले आहे. वॉच ५ ATM वाटर-रेसिस्टेंट आहे. म्हणजेच व्यायाम करताना देखील याचा वापर सहज करू शकता. तुम्ही जर कमी किंमतीत येणारी स्मार्टवॉच शोधत असाल तर DIZO Watch 2 Sports i एक चांगला पर्याय आहे.

वाचा: Driving Licence : देशातील प्रत्येक तिसरे लायसन्स आहे फेक, पाहा कसं चेक करायचं

वाचा: Free Netflix : नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइमसाठी नाही पैसे खर्च करण्याची गरज, हे रिचार्ज करा आणि फ्रीमध्ये पाहा आवडत्या सीरिज

वाचा: Smartphone Offers: जबरदस्त डील ! फक्त ९,८९९ रुपयांत घरी आणा ‘हा’ पॉवर पॅक्ड स्मार्टफोन, फोनची MRP २७,९९९ रुपये

वाचा: Smartwatch: धुमाकूळ घालायला येतेय रियलमी स्मार्टवॉच, शरीराचे तापमान सांगणार, भन्नाट फीचर्ससह १२ दिवस चालणारअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#DIZO #Smartwatch #खपच #कम #कमतत #भरतत #लच #झल #DIZO #च #भननट #समरटवच #फचरस #एकपकष #एक #जबरदसत

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड; धक्कादायक VIDEO

भोपाळ 26 मे : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू...

‘नाव गाव माहीत नसताना ही तुझे…’ मधुराणीच्या आवाजातील सुंदर कविता ऐकली का?

मुंबई, 25 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या ट्वीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

Smartphone Offers: बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करता येणार, ‘या’ कंपनीने केली किमतीत कपात, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Oppo Smartphone Offers: बजेट स्मार्टफोन अधिक स्वस्तात खरेदी करायचा असेल तर, यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. स्मार्टफोन कंपनी Oppo ने आपल्या...

शिखर धवनला वडिलांकडून मारहाण, आधी कानाखाली मारली मग लाथा बुक्क्यांनी मारहाण केली; Viral झाला घरातील ‘तो’ Video | IPL 2022 Shikhar Dhawan beaten up...

आयपीएल २०२२ च्या सुरुवातीला पंजाबच्या संघाने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का देत उत्तम कामिगिरी केली. याच कामगिरीमुळे आता पहिल्यांदाच पंजाबचा संघ किमान अंतिम फेरीपर्यंत...

LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर

मुंबई, 26 मे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू सहकारी अशी ख्याती असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil...

स्कीनसाठी गुलाब जल वापरलं असेल; केसांसाठीही त्याचा असा घरच्या-घरी करा उपयोग

मुंबई, 26 मे : उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं तसं सोपं काम नाही. तीव्र सूर्यप्रकाश आणि गरम हवेमुळे केस कोरडे, निस्तेज आणि खराब होतात....