‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर आता फरहानने त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहते मात्र फारच उत्सुक झाले आहेत. दरम्यान प्रियंका, कतरिना आणि आलिया या अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. तर प्रियंका अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. त्यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे.
प्रियंका , कतरिना आणि आलिया शिवाय अन्य स्टारकास्ट ची नाव अद्याप समोर आलेली नाहीत. हा एक वूमन सेंट्रिक चित्रपट असणार आहे. दरम्यान सध्या अशा चित्रपटांचा कल वाढला आहे. नुकताच आलेला मीमी हा देखील त्याचंच एक उदाहरण आहे. अभिनेत्री क्रिती सेनन ने त्यात मुख्य भूमिका साकारली होती. तर यात 3 अभिनेत्री दिसून येत आहेत.
याशिवाय अभिनेता फरहान अख्तर चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट , कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा त्यांच्या इतरही चित्रपटांत व्यस्त आहेत. तेव्हा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ प्रमाणे हा चित्रपट देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
Published by:News Digital
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Dil #Chahta #Hai #ZNMDचय #फनससठ #खशखबर #मलचय #रडटरपसठ #वह #सजज #असणर #ह #तगड #सटरकसट