Saturday, July 2, 2022
Home क्रीडा delhi hc directs selection panel to consider tejaswin shankar for commonwealth games...

delhi hc directs selection panel to consider tejaswin shankar for commonwealth games squad zws 70 | तेजस्विनचा गुणवत्तेनुसार राष्ट्रकुलसाठी विचार करावा!नवी दिल्ली :बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आलेला उंच उडीपटू तेजस्विन शंकरच्या कामगिरीचा गुणवत्तेनुसार विचार करावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स निवड समितीला दिले आहेत.

वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग न घेणे, हा संघनिवडीसाठी एकमेव निकष ठरू शकत नाही. पदकाची खात्री असलेल्या खेळाडूंबाबत अहंकार आड येऊ देता कामा नये, असे मत न्यायालयाने मांडले आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि निवड समिती यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय महाविद्यालयीन अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अजिंक्यपद स्पर्धेत तेजस्विनने पात्रता निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्याला स्पर्धेत सहभागासाठी भारतीय संघात स्थान द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#delhi #directs #selection #panel #tejaswin #shankar #commonwealth #games #squad #zws #तजसवनच #गणवततनसर #रषटरकलसठ #वचर #करव

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

पीटीआय, स्टॉकहोम : ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये गुरुवारी ८९.९४ मीटर अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत दुसरे स्थान...

WhatsApp यूजर्संना भेट, दोन दिवसांनंतरचे मेसेजही डिलीट करता येणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीःwhatsapp upcoming feature update soon : WhatsApp आपल्या यूजर्सचे मन जिंकण्यासाठी लागोपाठ आपल्या अॅपमध्ये अपडेट आणत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज डिलीट करण्याचे फीचर...

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित ‘आरे’ मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती…

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित 'आरे' मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Benefits Banana: केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय? जाणून घेतल्यावर आजच सुरु कराल खाणं

जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद का बरखास्त झाली? ‘ही’ आहेत कारणं

Maharashtra State Wrestling association : भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद...

Smartphone Offers: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ, Samsung Galaxy S21 FE 5G वर मिळतोय ३७ हजारांपर्यंत ऑफ

नवी दिल्ली:Samsung Galaxy S21 FE 5G Price: प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन खरेदी करायची प्रत्येक युजरची इच्छा असते. पण, जास्त किमतींमुळे, असे हँडसेट बर्‍याच युजर्ससाठी...