Saturday, August 13, 2022
Home भारत Covishield आणि Covaxin लसीचे उत्पादन वाढणार, केंद्र सरकारने दिली माहिती

Covishield आणि Covaxin लसीचे उत्पादन वाढणार, केंद्र सरकारने दिली माहिती


नवी दिल्लीः करोनावरील कोविशिल्ड लसीचं महिन्याचं उत्पादन ११ कोटीवरून वाढवून १२ कोटींवर आणि कोवॅक्सिनची उत्पादन क्षमता २.५ कोटी डोसवरून वाढवून ५.८ कोटी वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी एका लेखी ( Covishield And Covaxin ) उत्तरात राज्यसभेत ही माहिती दिली.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारे कोविशिल्ड लसीचे उत्पादन केले जाते. तर कोवॅक्सिन लसचे उत्पादन हे हैदराबादमधील भारत बायोटेकद्वारे केले जाते. कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाची क्षमता ही महिन्याला ११ कोटी डोसवरून वाढवून ती १२ कोटी केली जाईल. तर कोवॅक्सिनची उत्पादन क्षमता २.५ कोटी डोसवरून वाढवून ती महिन्याला ५.८ कोटी इतकी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणार्या जैव-तंत्रज्ञान विभागाने ‘मिशन कोविड सुरक्षा- भारतीय कोविड-१९ वॅक्सिन विकास मिशन’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेनुसार कोवॅक्सिन लसीचे उत्पादन हे भारत बायोटेक आणि मुंबईतील हाफकीन इन्स्टिट्यूट, हैदराबादमधील इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि., बुलंदशहरातील भारत इम्युनोलॉजिकल्स बायोलॉजिकल्स यांना मदत करेल. भारत सरकारने लसींच्या मंजुरीसाठी नियामक निकष सुलभ आणि सुव्यवस्थित केले आहेत, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.

coronavirus india : ‘करोनाची दुसरी लाट संपलेली नाही’, केंद्र सरकारचा ८ राज्यांना इशा

Coronavirus: २४ तासांत ३० हजार रुग्ण दाखल, ४२२ मृत्यूंची नोंदअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Covishield #आण #Covaxin #लसच #उतपदन #वढणर #कदर #सरकरन #दल #महत

RELATED ARTICLES

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक ABP Majha

<p>वादग्रस्त लिखाणामुळे अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दींवर अमेरिकेत प्राणघातक हल्ला झालाय.. न्यूयॉर्कमधील शुटाका इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात भर...

Most Popular

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...