Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट COVID 19 Vaccine Booster dose : लवकरच अमेरिकेतही लसीचा बूस्टर डोस देणार...

COVID 19 Vaccine Booster dose : लवकरच अमेरिकेतही लसीचा बूस्टर डोस देणार ABP Majha



<p>कोरोना प्रतिबंधक फायझर किंवा मॉडर्ना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना आता बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे. ८ महिन्यांनी लशीचा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती मिलतेय. सप्टेंबरमध्याआधी बूस्टर डोसचं लसीकरण सुरु करण्याचा बायडेन प्रशासनाचा विचार असल्याचं कळतय. अमेरिकेत रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या सल्लागार समितीत बूस्टर डोसच्या लसीकरणावर चर्चा झाली. त्यावेळी बूस्टर डोसच्या बाजूनं सल्लागारांनी मतदान दिलं. त्यामुळे आता बायडेन प्रशासनही बूस्टर डोसबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#COVID #Vaccine #Booster #dose #लवकरच #अमरकतह #लसच #बसटर #डस #दणर #ABP #Majha

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

ST Bus Strike : कामावर या, अनिल परबांनी निलंबनाबद्दल केली मोठी घोषणा

'मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये' अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...