Saturday, July 2, 2022
Home भारत coronavirus india : मोठा दिलासा! देशात १४७ दिवसांत सर्वात कमी आढळले करोनाचे...

coronavirus india : मोठा दिलासा! देशात १४७ दिवसांत सर्वात कमी आढळले करोनाचे नवे रुग्ण, अॅक्टिव्ह रुग्णंही घटले


नवी दिल्लीः करोनाच्या संसर्गाबाबत देशासाठी दिलासा देणारी बातमी आहे. देशात करोना रुग्णसंख्येत सोमवारी मोठी घट नोंदवण्यात आली. गेल्या २४ तासांत २८,२०४ नवीन रुग्णं आढळून आले. ४१,४५७ जण बरे झाले. या काळात या संसर्गामुळे ३७६ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. यानुसार अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १४,४०२ ने कमी झाली आहे. आता देशात सध्या ३.८८ लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

गेल्या २४ तासांत देशात २८,२०४ नवीन रुग्ण आढळले. ही १४७ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. दुसऱ्या लाटेत करोना रोज आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या ही ३ लाखांवर गेली होती. देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणहे ९७.४५ टक्क्यांवर गेले आहे.

covid 19 vaccines : ‘करोना लसीकरण सक्तीवर बंदी आणावी’, याचिकेवरून सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

आता व्हॉट्सअॅपवर मिळवा लसीकरण प्रमाणपत्र

सरकारने लसीकरण करणाऱ्या नागरिकांसाठी सुविधी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना आता आपले लसीकरण प्रमाणपत्र काही सेकंदात व्हॉट्सअॅपवर मिळवता येणार आहे. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी +91 9013151515 हा मोबाइल नंबर आधी मोबाइलमध्ये सेव करावा लागेल.

यानंतर Covid certificate लिहून या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. ज्या मोबाइल नंबरवरून तुम्ही लसीकरण नोंदणी केली आहे त्यावर एक OTP येईल. हा OTP तुम्ही मेसेज करून लिहून पाठवयचा. यानंतर काही सेकंदात तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. पण हे प्रमाणपत्र एका नागरिकाला एकदाच मिळणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#coronavirus #india #मठ #दलस #दशत #१४७ #दवसत #सरवत #कम #आढळल #करनच #नव #रगण #अकटवह #रगणह #घटल

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

Ratnagiri Monsoon : कामथे घाटात रास्ता खचला, एकपदरी मार्ग वाहतुकीसाठी बंद ABP Majha

<p>Ratnagiri Monsoon : कामथे घाटात रास्ता खचला, एकपदरी मार्ग वाहतुकीसाठी बंद. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

आम्ही पुन्हा आलो! ‘सुख म्हणजे…’ मालिकेतील कलाकारांचा जल्लोष नक्की कुणासाठी?

मुंबई, 30 जून: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन' हे शब्द काही नवीन नाहीत. गेली अनेक दिवस हे शब्द लोकांच्या...

1st July 2022 Important Events : 1 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

1st July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

मृण्मयी व्यायाम करण्यासाठी करतेय गौतमीवर जबरदस्ती? देशपांडे सिस्टर्सचा नवा VIDEO

मुंबई, 30 जून: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि बहिणींची जोडी म्हणजेच मृण्मयी ( Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande) दोघीही बहिणी...

पाकिस्तानला ब्रिक्स परिषदेचा झटका, भारताच्या भूमिकेनंतर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली :भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका,चीन आणि रशिया या देशांनी एकत्र येत ब्रिक्स समुहाची स्थापना केली आहे. ब्रिक्सची परिषद चीननं २३ आणि २४...

‘हा तर आश्चर्याचा धक्का’, शरद पवारांनी फडणवीसांना डिवचलं

मुंबई, 30 जून : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी शक्यता होती. पण त्यांनी दुपारी घेतलेल्या...