Friday, August 12, 2022
Home भारत coronavirus india : 'करोनाची दुसरी लाट संपलेली नाही', केंद्र सरकारचा ८ राज्यांना...

coronavirus india : ‘करोनाची दुसरी लाट संपलेली नाही’, केंद्र सरकारचा ८ राज्यांना इशारा


नवी दिल्लीः करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली ( coronavirus india update ) नाही. अजूनही ८ राज्यांमध्ये ‘आर’ व्हॅल्यू जास्त असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. देशातील ५७ जिल्ह्यांमध्ये रोज १०० नवीन रुग्ण आढळून येत आहेत. देशातील १८ जिल्ह्यांमध्ये करोनाची रुग्ण अधिक आढळून येत आहेत. यात केरळमधील १०, महाराष्ट्रातील ३, मणिपूरमधील २, अरुणाचल, मेघालय आणि मिझोरामच्या १-१ जिल्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी दिली.

देशातील ४४ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे. हे ४४ जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, पुदुच्चेरी, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेशातील आहेत, असं अग्रवाल म्हणाले.

Coronavirus: २४ तासांत ३० हजार रुग्ण दाखल, ४२२ मृत्यूंची नोंद

जगभरात अजूनही करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येवर आढळून येत आहेत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारतात आर व्हॅल्यू वाढत आहे. आर व्हॅल्यू म्हणजे एका व्यक्तीपासून इतरांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण. ८ राज्यांमध्ये हे Reproductive Number वाढत आहेत. या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, मिझोराम, कर्नाटक, पुदुच्चेरी, केरळ आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे. तर नागालँड, मेघालय, हरयाणा, गोवा, झारखंड, एनसीआर आणि पश्चिम बंगालमधील Reproductive Number स्थिर आहेत. तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात Reproductive Number कमी होत आहेत.

Covid19: उत्तराखंडात शाळा उघडल्या, निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#coronavirus #india #करनच #दसर #लट #सपलल #नह #कदर #सरकरच #८ #रजयन #इशर

RELATED ARTICLES

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

Most Popular

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल.

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...

Pune : पुण्यात मुसळधार, खडकवासलातून विसर्ग कमी केल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा

<p>पुण्यात खडकवासला धरणातून सुरु असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय... मुसळधार पावसामुळे काल खडकवासला धरणातून २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे डेक्कन...