हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत करोनामुळे ४२२ मृत्यूची नोंद
- सोमवारी ६१ लाख ०९ हजार ५८७ लसीचे डोस
- एकाच दिवशी १६ लाख ४९ हजार २९५ नमुन्यांची करोना चाचणी
सोमवारी ३८ हजार ८८७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ०८ लाख ९६ हजार ३५४ वर पोहचलीय.
दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ४२२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख २५ हजार १९५ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी १७ लाख २६ हजार ५०७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी ०८ लाख ९६ हजार ३५४
- उपचार सुरू : ४ लाख ०४ हजार ९५८
- एकूण मृत्यू : ४ लाख २५ हजार १९५
- करोना लसीचे डोस दिले गेले : ४७ कोटी ८५ लाख ४४ हजार ११४
लसीकरण मोहीम
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ४७ कोटी ८५ लाख ४४ हजार ११४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ६१ लाख ०९ हजार ५८७ लसीचे डोस सोमवारी एका दिवसात देण्यात आले.
भारतात पार पडलेल्या चाचण्या
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२१ पर्यंत देशात एकूण ४७ कोटी १२ लाख ९४ हजार ७८९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १६ लाख ४९ हजार २९५ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Coronavirus #२४ #तसत #३० #हजर #रगण #दखल #४२२ #मतयच #नद