Saturday, November 27, 2021
Home भारत Corona Vaccination : लसीकरण मोहिमेत नवा विक्रम; एका दिवसात 88 लाखांहून अधिक...

Corona Vaccination : लसीकरण मोहिमेत नवा विक्रम; एका दिवसात 88 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण
नवी दिल्ली : देशात सोमवारी 88.13 लाखांहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवसात झालेलं हे सर्वाधिक लसीकरण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतातील 46 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि 13 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

भारतात, कोरोना लसीचा सर्वाधिक डोस सोमवारी एकाच दिवशी देण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16 ऑगस्ट रोजी लसीकरण मोहिमेअंतर्गत 88 लाख 13 हजार 919 लसीचे डोस देण्यात आले. ज्यात पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. यासह, भारताचे लसीकरण वाढून 55 कोटी 47 लाख 30 हजार 609 झाले आहे. त्यापैकी 43 कोटी 11 लाख 94 हजार 809 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. 12 कोटी 35 लाख 35 हजार 800 लोकांना दोन्ही देण्यात आले आहेत.

Corona Updates : 5 महिन्यानंतर देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद; 24 तासांत 25 हजार रुग्ण

जर वयोगटानुसार लसीकरण बघितले तर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 60 वर्षांवरील 22.4 टक्के, 45-60 वयोगटातील 32 टक्के आणि 18-44 वयोगटातील 45.6 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची एकूण आकडेवारी

1 कोटी 03 लाख 50 हजार 941 आरोग्य सेवकांना पहिला डोस मिळाला आहे. तर 81 लाख 20 हजार 754 आरोग्यसेवकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

1 कोटी 82 लाख 86 हजार 002 फ्रंटलाइन कामगारांना पहिला डोस कप 1 कोटी 22 लाख 44 हजार 940 फ्रंटलाईन कामगारांना दोन्ही डोस दिले आहेत.

18 ते 44 वयोगटात 20 कोटी 20 लाख 24 हजार 963 लोकांना पहिला डोस देण्यात आला. तर 1 कोटी 61 लाख 02 हजार 484 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

45 ते 59 वयोगटात 11 कोटी 87 लाख 86 हजार 699 लोकांना पहिला आणि 4 कोटी 64 लाख 06 हजार 915 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

60 वर्षांवरील 8 कोटी 17 लाख 46 हजार 204 लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 4 कोटी 06 लाख 60 हजार 707 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

इतर बातम्या :

… तर मात्र राज्यात पुन्हा निर्बंध लावणं अपरिहार्य, टास्क फोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांची माहिती

Delta Plus advances in Maharashtra : राज्यात डेल्टा व्हेरियंटची धास्ती; आतापर्यंत 76 रुग्णांना लागण, लस घेतल्यांचाही समावेश, परिस्थिती काय?

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Corona #Vaccination #लसकरण #महमत #नव #वकरम #एक #दवसत #लखहन #अधक #जणच #लसकरण

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...