Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा,...

Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स


नवी दिल्ली: Old Cooler Makeover: सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान प्रचंड वाढले आहे. काही शहरांचे तापमान ४३-४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या उन्हापासून सुटका व्हावी याकरिता प्रत्येक जण Coolers, AC सारखे कुलिंग डिव्हाइसेस खरेदी करतांना दिसून येत आहे. तुमच्याही शहरातीलत तापमान वाढले असेल. पण, नवीन कूलर खरेदी करण्याचा तुमचा प्लान नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, येथे आम्ही तुम्हाला जुन्या कुलरचा मेकओव्हर करण्याच्या काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे जुनाच कूलर तुम्हाला एसीसारखा थंड वारा देईल. महत्वाचे म्हणजे, नवीन कुलर खरेदी करायचा तर, त्याची किंमत किमान ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत असते आणि जर तो खराब झाला तर तुम्हाला त्याच्या देखभालीचा खर्च देखील करावा लागतो. अशात, तुम्ही घरी असलेला जुना कूलर फेकून न देता कमी खर्चात अगदी नवीन सारखा बनवू शकता. यासाठी काही सोप्प्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्याबद्दल जाणून घेऊया.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

जुना कुलर स्वच्छ करून त्याला रंग द्या:

जुना कुलर स्वच्छ करून त्याला रंग द्या. यामुळे कूलरची बॉडी मजबूत होईल. तसेच, कूलरमधील अस्वच्छतेसोबत बॅक्टेरियाही निघून जातील. यासोबतच कूलरच्या पॅडचे ग्रास देखील बदला.

कूलरच्या फॅनची सर्व्हिसिंग करा:

कुलर सुरू करण्यापूर्वी त्याच्या फॅनची सर्व्हिसिंग करून घ्या. कारण, अनेक वेळा पंख्याची मोटार योग्य देखभाली अभावी जॅम होते. जर तुम्ही जॅम झालेल्या मोटारला विजेने चालवण्याचा प्रयत्न केला तर, ती खराब होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे कुलर साफ केल्यानंतर पंख्याची सर्व्हिसिंग करून घ्या.

सबमर्सिबल पंप तपासा:

कूलरच्या टाकीमध्ये जर लिकेज असेल तर, तिथे M-सील लावा. त्यामुळे कुलरच्या टाकीतून बाहेर पडणारे पाणी थांबेल. यासोबतच कुलरला पाणीपुरवठा करणारा सबमर्सिबल पंप तपासा. जर सबमर्सिबल पंप नीट काम करत नसेल तर, बाजारातून नवीन सबमर्सिबल पंप खरेदी करून कूलरमध्ये बसवा. या सर्व कामानंतर तुमच्या रद्दीत पडलेला कुलर नवीन तर असेलच पण, AC सारखा थंड वारा देखील तुम्हाला मिळेल.

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

वाचा: WhatsApp Features: एकच नंबर ! आता ३२ जण करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग, येतंय नवीन फीचर

वाचा: Call Recording : Android मध्ये कॉल रेकॉर्डिंग बंद झाले असले तरीही ‘या’ पद्धतीने करता येतील कॉल रेकॉर्ड, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Cooler #Tips #जन #कलर #बनल #चकचक #दणर #सरख #थड #वर #फल #कर #य #कल #टपस

RELATED ARTICLES

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

Most Popular

रुपाली चाकणकरांच्या हस्ते लेकाच्या सिनेमाच पोस्टर लॉंच, शिल्पा-सोहम दिसणार एकत्र

मुंबई, 25 मे - बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे...

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपासचा निसटता विजय; जोकोव्हिच, झ्वेरेव्ह, सबालेंका, अझरेंकाचीही आगेकूच; रॅडूकानू पराभूत | French Open tennis tournament Tsitsipas runaway victory Past...

एपी, पॅरिस : गतउपविजेत्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत निसटत्या विजयाची नोंद केली. तसेच गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसऱ्या...

रुबी हॉस्पिटलमध्ये एजंटच्या मार्फत 8 ते 9 बनावट किडनी प्रत्यारोपण केल्याचं उघड

पुणे :  पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये (Ruby Hall Clinic)  काही दिवसांपूर्वी किडनी रॅकेटचा (Kidney Racket) ...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

खेळाडूंना बाहेर काढून IAS अधिकारी ट्रॅकवर फिरवतात श्वान; राजधानी दिल्लीत पाहा काय चाललय

नवी दिल्ली: भारताने गेल्या वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये सात पदक जिंकली. यामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश होता. देशातील क्रीडा...

ममता मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री होणार राज्य विद्यापीठाचे कुलगुरू

<p style="text-align: justify;"><strong>West Bengal News:</strong> पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आज बंगाल...