वाचा: Recharge Plans: या स्वस्त प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, इंटरनेटसह ‘हे’ फायदे, ३ महिन्यांपर्यंत रिचार्जचे नाही टेन्शन
प्रत्येक डिव्हाइससाठी चार्जरच्या वेगवेगळ्या समस्या:
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, भारतातही विविध डिव्हाइस चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर वापरावे लागतात. अशा परिस्थितीत डिव्हाइस युजर्सना अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागते. कॉमन चार्जर उपलब्ध असल्यास युजर्स त्यांचे डिव्हाइस कुठेही चार्ज करू शकतात. ग्राहक आणि पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेऊन, युरोपियन युनियनने सार्वजनिक हितासाठी कॉमन चार्जरची व्यवस्था करण्यास मान्यता दिली आहे.
वाचा: Pocket Size Umbrella: केळीप्रमाणे आकार असलेली ही छत्री आहे भन्नाट, किंमत २५० रुपयांपेक्षाही कमी, पाहा डिटेल्स
सरासरी, युजर्सकडे तीन चार्जर असतात:
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सर्वसाधारणपणे, एका ग्राहकाकडे सुमारे ३ मोबाइल फोन चार्जर असतात आणि ४० टक्के युजर्स तक्रार करतात की, त्यांच्या डिव्हाइसशी संबंधित चार्जर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे ते त्यांचा मोबाइल फोन चार्ज करू शकत नाहीत.
वेगवेगळ्या तयार होत आहे चार्जरमुळे E Garbage:
२०१९ मध्ये ५३.६ दशलक्ष मेट्रिक टन ई-कचरा निर्माण झाला होता. यापैकी केवळ १७ ई-कचऱ्याचा पुनर्वापर होऊ शकला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, फेकून दिलेले किंवा कधीही वापरलेले चार्जर दरवर्षी ११,००० टन ई-कचरा तयार करतात.
वाचा: Smartphone Offers : एकच नंबर ! ७ हजारात घरी आणा २७ हजार रुपये किमतीचा ‘हा’ शानदार 5G स्मार्टफोन, पाहा ऑफर
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Common #Mobile #Charger #कमन #चरजरच #मगण #वढल #वगवगळय #चरजरमळ #ह #हतय #नकसन