BSNL चे इतरही प्लॅन आहेत. ज्यात 555 रुपये, 779 रुपये, 949 रुपये आणि 1,299 रुपयांचे प्लॅन सामिल आहेत. डिजीटल सब्सक्रायबर लाइन अर्थात DSL एक सार्वजनिक स्वीच केलेल्या टेलिफोन नेटवर्कवर सेवा प्रदान करते.
Airtel ला टक्कर देणारा ठरतोय Jio चा नवीन प्लॅन, 75 रुपयांत करा All In One Recharge
Airtel बेसिक प्लॅन –
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर (Airtel Extreme Fiber) बेसिक प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. यात युजर्सला 40Mbps स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट मिळतं. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये एक्सस्ट्रीम, विंक म्युजिक, वूट बेसिक सब्सक्रिप्शन, इरोज नाउ, हंगामा प्ले, शेमारु एम आणि अल्ट्रा अशा फ्री सब्सक्रिप्शनसह इतर सुविधाही मिळतात.
टाटा स्कायच्या (Tata Sky) बेसिक ब्रॉडब्रँड प्लॅनची सुरुवातीची किंमत केवळ 649 रुपये आहे. यात 50Mbps स्पीड मिळतो. हा एक महिन्याचा प्लॅन असून यात लँडलाइन कनेक्शनची गरज नसते. या ब्रॉडब्रँड प्लॅनसह युजर्सला अनलिमिटेड इंटरनेट मिळतं.
तुमच्या फोनवरही असा मेसेज आलाय का? लगेच करा डिलीट, अन्यथा खाली होईल बँक अकाउंट
दरम्यान, टेलिकॉम कंपन्यांच्या नावाने युजर्सची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. युजर्सला आता KYC वेरिफिकेशनच्या नावाखाली एक SMS पाठवला जात आहे. या मेसेजला उत्तर न दिल्यास तुमचा नंबर 24 तासात ब्लॉक केला जाईल असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. एअरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया तसंच जिओ युजर्सलाही कंपनीच्या नावाने केव्हायसी वेरिफिकेशनसाठी फेक, स्कॅम मेसेज (Fake SMS) येत आहेत.
हॅकर्स फसवणूक करण्यासाठी युजर्सकडून ओटीपी मिळवतात आणि त्यानंतर ऑनलाईन फ्रॉड केला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने ओपीटी मागितल्यास सावध होण्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना सायबर फ्रॉडपासून (Cyber Fraud) सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#BSNL #च #जबरदसत #बरडबरड #सरवस #रपयत #100GB #डट #जणन #घय #कस #हईल #फयद