हायलाइट्स:
- बीसएनएलचा सर्वात स्वस्त प्लान
- जिओ आणि एअरटेल या प्लानपुढे फेल
- फक्त २ रुपयात १ जीबी डेटा मिळतो
वाचाः Xiaomi ने लाँच केले दोन दमदार टॅबलेट्स, ८६००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा
BSNL च्या या प्लान सोबत मिळतो १.४२ रुपयात 1GB डेटा
बीएसएनएल युजर्संना ५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लान सोबत सर्वात स्वस्त डेटा मिळतो. या प्लानचे नाव ‘STV_WFH_599’ आहे. हा ५९९ रुपयात येतो. युजर्संना यात ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लान सोबत युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. सोबत ५ जीबी डेली डेटा मिळतो. याचाच अर्थ या प्लानमध्ये युजर्संना एकूण डेटा २४० जीबी डेटा मिळतो. अन्य कोणतीही कंपनी युजर्संना ८४ दिवसांसाठी प्रीपेड प्लानमध्ये इतका डेटा देत नाही. युजर्संना प्रत्येक जीबी डेटाचा वापर करण्यासाठी फक्त १.४२ रुपये लागते. तसेच युजर्संना Zing चे फ्री बेनिफिट मिळते.
वाचाः Flipkart daily trivia quiz ११ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जिंकू शकता गिफ्ट्स
जास्त डेटासाठी करू शकता प्लानमधून रिचार्ज
तुमच्यासाठी हा डेटा जर कमी वाटत असेल तर कंपनी २५१ रुपयात अॅड ऑन डेटा व्हाउचर खरेदी करू शकता. या व्हाउचरचे नाव ‘DATA_WFH_251’ आहे. युजर्संना २८ दिवसांसाठी जिंगचे फ्री मेंबरशीप सोबत ७० जीबी डेटा देते. हा डेटा अॅड ऑन प्लान सोबत युजर्संना ३.५८ रुपयात ३ जीबी डेटा मिळतो.
वाचाः १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येतात ‘हे’ स्मार्टफोन, किंमत २५ हजारांपेक्षा कमी
वाचाः इतर मॉडर्न फीचर्ससह या स्मार्टवॉचेसमध्ये आहे Voice Calling फिचर, पाहा किंमत
वाचाः HP ENVY 14 आणि ENVY 15 लॅपटॉप भारतात लाँच, फीचर्स आणि किंमत पाहा
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#BSNL #च #सरवत #सवसत #पलन #१ #जब #डटसठ #फकत #२ #रपय #जओ #एअरटलच #पलनसदध #यचयसमर #फल