Saturday, November 27, 2021
Home मुख्य बातम्या Brihanmumbai Municipal Corporation : खोट्या कागदपत्रांवर BMC मध्ये नोकरी, 28 वर्षानंतर प्रकार...

Brihanmumbai Municipal Corporation : खोट्या कागदपत्रांवर BMC मध्ये नोकरी, 28 वर्षानंतर प्रकार उघडकीस<p>खोट्या कागदपत्रांवर महानगरपालिकेमध्ये गेल्या 28 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात जुलै महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. बीएमसीतील दुसर्&zwj;या व्यक्तीच्या कागदपत्रांवर काम करणाऱ्या&nbsp;बीएमसी&nbsp;कर्मचार्&zwj;या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ही कागदपत्रे ज्या व्यक्तीची होती ती व्यक्ती देखील&nbsp;बीएमसीमध्ये कार्यरत आहे. दोन्ही कर्मचार्&zwj;यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि वाढदिवस हे हुबेहूब एकसारखेच आहे. जेव्हा&nbsp;बीएमसीने&nbsp; सत्यता तपासण्यासाठी या दोघांकडून कास्ट सर्टिफिकेटची मागणी केली तेव्हा दुसर्&zwj;या व्यक्तीचे कागदपत्र वापरुन हे काम करणार्&zwj;या कर्मचार्&zwj;याने कामावर येण्यास थांबविले.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Brihanmumbai #Municipal #Corporation #खटय #कगदपतरवर #BMC #मधय #नकर #वरषनतर #परकर #उघडकस

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...