Saturday, May 21, 2022
Home टेक-गॅजेट Brendon McCullum : इंग्लंडचा नवा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमचा पगार किती?

Brendon McCullum : इंग्लंडचा नवा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमचा पगार किती?


Brendon McCullum Salary : न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन आता इंग्लंड क्रिकेट संघाचा कोच होणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबत अधिकृत माहिती दिली. दरम्यान यावेळी ब्रेंडन कोच म्हणून कशी कामगिरी करेल, तसंच त्याचा पगार किती याचा अनेक क्रिकेट प्रेमींना प्रश्न पडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेंडनला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून तब्बल 1 मिलियन डॉलर इतका पगार मिळणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास साडेसात कोटीच्या घरात आहे. विशेष म्हणजे केकेआरचा कोच असताना ब्रेंडनला मिळणाऱ्या पगाराच्या ही किंमत दुप्पट आहे. दरम्यान आता केकेआर संघालाही पुढील हंगामासाठी नवा कोच शोधावा लागणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन, इंग्लंड पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक मो बाबाटच्या निवड समितीला ब्रेंड मॅक्युलमने प्रभावित केले. त्यामुळेच इतर उमेदवारांपेक्षा ब्रेंडन मॅक्युलमचं वजन जास्त होते. आता इंग्लंड संघाचं प्रशिक्षकपद सांभाळण्यापूर्वी मॅक्युलम आयपीएलमधील केकेआर संघाचे प्रशिक्षकपद सोडणार आहे. 

ब्रेंडन मॅक्युलमकडे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद आहे. तसेच कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनबागो नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकपदीही तोच आहे. पण इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याआधी तो या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकपादाचा राजीनामा देईल. 2021-2022 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी सुधारण्याचं प्रमुख लक्ष मॅक्युलमकडे असेल. इंग्लंडचा संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. ‘इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाल्याने आनंदी आहे. संघाला यशस्वी करणे हेच माझे लक्ष्य असेल, असे मॅक्युलम म्हणाला.’ 

हे देखील वाचा-

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Brendon #McCullum #इगलडच #नव #परशकषक #बरडन #मकयलमच #पगर #कत

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच जेतेपदाचा दावेदार -सोमदेव | French Open tennis tournament Djokovic title contender injury Raphael Nadal Less ysh 95

संकेत कुलकर्णी पुणे : दुखापतीमुळे राफेल नदाल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नोव्हाक जोकोव्हिच जेतेपदाचा दावेदार असल्याचे मत भारताचा माजी...

Smartphone Tips: डेटा Delete करुन सुद्धा स्मार्टफोन स्लो चालत असेल तर, ‘या’ सोप्पी टिप्स नक्की वापरुन पाहा

नवी दिल्ली: Increase Smartphones Speed: आजकाल प्रत्येकच युजर्सच्या फोनमध्ये अनेक Apps असतात. Apps च्या अतिवापरामुळे स्मार्टफोनमधील जंक फाइल्स वाढत जातात. याकडे वेळीच...

IPL 2022 : 6 ओव्हर 75 रननंतर कुठे गडबड झाली? धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण

मुंबई, 21 मे : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील प्रवास पराभवानं समाप्त झाला आहे. या सिझनच्या दरम्यान रविंद्र जडेजाला...

‘या’ तारखेला Redmi Note 11T सोबत Xiaomi Band 7 होणार लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

xioami band 7 launch in india : तुम्हीसुद्धा बॅंडप्रेमींपैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील आठवड्यात 24...

उन्हाळ्यामुळे केसांची हालत झालीय खराब? या 6 टिप्स वापरून मिळवा नॅचरल शाईन

मुंबई, 21 मे : कडक उन्हाळा सुरू असल्याने त्वचेसह केसांशी संबंधित समस्याही सुरू होतात. कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात, तर घामामुळे...